लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार...  - Marathi News | West Bengal Next CM: Calling Agnimitra Paul from Delhi...! Discussion on the name of the new Chief Minister of West Bengal, Amit Shah will choose... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 

West Bengal Next CM: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदासाठी अग्निमित्रा पॉल यांच्या नावाची जोरदार चर्चा. सुवेंदु अधिकारी यांना महिला कार्डमुळे मागे टाकणार का? ...

६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम - Marathi News | 6 states 19 districts and 83 lakh people will directly benefit Railways will do this important work at a cost of rs 23400 crore pm modi cabinet decision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम

Railway Project: देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात आणखी एक मोठं पाऊल उचलत केंद्र सरकारने रेल्वे नेटवर्क मजबूत करण्यासाठी हजारो कोटी रुपयांच्या मेगा योजनेला मंजुरी दिली आहे. ...

पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला - Marathi News | US embassy in Pakistan peshawar permanently closed due to security concerns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला

US Peshawar Consulate Closed: सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेने पाकिस्तानच्या पेशावरमधील आपले वाणिज्य दूतावास कायमचे बंद केले आहे. ...

नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा - Marathi News | Nasrapur case: ...then a case can be filed against Raj Thackeray, claims Asim Sarode | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा

Nasrapur case: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही या घटनेबाबत संताप व्यक्त करत या प्रकरणातील आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो, किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करून संपवावं अशी मागणी केली होती. त्यावरून आता वकील असीम सरोदे यांनी अशा चिथाव ...

'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा - Marathi News | 'Project Freedom' closed, will no longer provide security to ships in Hormuz; Trump's big announcement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा

इराणसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून व्यापारी जहाजांसाठी सुरक्षित मार्ग पुन्हा प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने ट्रम्प प्रशासनाने 'प्रोजेक्ट फ्रीडम' ही लष्करी मोहीम सुरू केली होती. ...

डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं? - Marathi News | Sangram Patil Path to the UK Cleared: Mumbai High Court Grants Relief, Orders Modification of Look-Out Circular | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?

कोर्टाने पाटील यांचे ज्येष्ठ वकील राजीव शकधर आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने बाजू मांडणारे महाधिवक्ता मिलिंद साठे यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर हा निर्णय दिला. ...

ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? - Marathi News | Mamata Banerjee will not resign, Election Commission issues notification; How will BJP form government? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?

Mamata Banerjee Resignation, BJP government : बंगाल निवडणुकीत पराभवानंतरही ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार. राज्यपाल आणि संविधानातील कलम १६४ व १७२ नुसार आता पुढे काय होणार? वाचा सविस्तर कायदेशीर विश्लेषण. ...

Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले - Marathi News | Palghar Crime: 13 Year Old Minor sexually Assaulted by Self-Styled Godman; Accused Arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले

Palghar sexual abuse Crime : आजारी बहिणीसाठी औषध घ्यायला बोलावून एका ५५ वर्षीय भोंदूबाबाने १३ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना पालघरमध्ये घडली. मुलीच्या कुटुंबीयांना याबद्दल कळल्यानंतर हा प्रकार समोर आला.  ...

Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते? - Marathi News | Samudrik Shastra: Cheek dimple: Just beauty or a sign of luck? What does Samudrik Shastra say? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?

Samudrik Shastra: गालावर खळी पडली की व्यक्तीचे सौंदर्य आणखीनच खुलते, सामुद्रिक शास्त्रात याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्या जाणून घेऊ.  ...

Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत - Marathi News | Multibagger Stock Cholamandalam Investment and Finance Company Ltd 1 lakh became 3 crore stock gave more than 31000 percent return once the price was less than rs 10 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, ₹१० पेक्षा कमी होती किंमत

Multibagger Stock : शेअर मार्केटमध्ये सध्या घसरण पाहायला मिळत असली, तरी काही शेअर्स गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहेत. पाहा कोणता आहे हा शेअर आणि तुमच्याकडे आहे का? ...