तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत करा, या मागणीसाठी माजलगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलसमोर बुधवारी सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात आले. ...
आरोपी, अट्टल गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आता प्राणघातक हल्ले होेत आहेत. त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात सापडत आहे. मागील वर्षभरात जवळपास पाच पेक्षा जास्ता घटना घडल्याने पोलिसच असुरिक्षत झाले आहेत. असे असले तरी पोलिसांनी कर्तव्यात माघार ...
हक्काच्या दिवाळीच्या सुट्या असतांनाही सामाजिक भान जागृत ठेवत स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र विभागातील डॉक्टरांनी आपली दिवाळी रुग्णालयातच रुग्णांसोबत साजरी करत सेवा दिली. ...
सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यावर गेलेल्या धारूर तालुक्यातील शेतमजुराचा पिसाळलेल्या कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पहाटे घडली. ...
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गेवराई तालुक्यातील चकलांबा ग्रामीण बँकेच्या समोर सोमवारी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर अधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...
शहरातील पेठबीड भागात मटका अड्डयांवर धाडी टाकून चार एजंटांना मुद्देमालासह अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने मंगळवारी केली. ...