लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

योगेश पांडे

सेल्समनने शोरूममध्येच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेल्समनने शोरूममध्येच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

तलवारीच्या धाकावर भरदिवसा रंगदारी, जीवे मारण्याची धमकी देत हफ्ता वसुली - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तलवारीच्या धाकावर भरदिवसा रंगदारी, जीवे मारण्याची धमकी देत हफ्ता वसुली

पोलिसांनी स्वत:ला ‘भाई’ समजणाऱ्या आरोपीला बेड्या घातल्या ...

बेळगाव कारागृहातून जयेशने केले होते पाकिस्तानात फोन; विशेष सॉफ्टवेअरचा करायचा उपयोग - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेळगाव कारागृहातून जयेशने केले होते पाकिस्तानात फोन; विशेष सॉफ्टवेअरचा करायचा उपयोग

Nagpur News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा जयेश पुजारी उर्फ शाकीर याच्या चौकशीतून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जयेशने कारागृहातून पाकिस्तानसह विविध देशांमध्ये फोन लावले होते. ...

‘वर्क फ्रॉम होम’च्या नादात सव्वातीन लाख गमावले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘वर्क फ्रॉम होम’च्या नादात सव्वातीन लाख गमावले

बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

धमकी देणाऱ्याची पोलिसांत तक्रार करायला जाणाऱ्यावर चाकूने वार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धमकी देणाऱ्याची पोलिसांत तक्रार करायला जाणाऱ्यावर चाकूने वार

गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

आयपीएलवर सट्टेबाजी करणाऱ्या दोन आरोपींना अटक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयपीएलवर सट्टेबाजी करणाऱ्या दोन आरोपींना अटक

गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाची कारवाई ...

सोन्याच्या बिस्कीटांच्या चोरीतील आरोपी गजाआड - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोन्याच्या बिस्कीटांच्या चोरीतील आरोपी गजाआड

Nagpur News ३० तोळे वजनाची सोन्याच्या बिस्कीटांसह ३० लाखांहून अधिक रकमेच्या घरफोडीतील आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ...

 १.२० कोटींच्या घरफोडीतील ७७ लाखांची रक्कम जप्त; आरोपीच्या वडिलांना घेतले ताब्यात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : १.२० कोटींच्या घरफोडीतील ७७ लाखांची रक्कम जप्त; आरोपीच्या वडिलांना घेतले ताब्यात

Nagpur News मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या १.२० कोटींच्या घरफोडीच्या प्रकरणात पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणांतील चोरी गेलेली ७७ लाखांची रक्कम परत मिळाली आहे. घरफोडीचा मुख्य आरोपी प्रेयसीसह अजूनही फरार आहे. ...