लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

योगेश पांडे

सीबीआय, मुंबई क्राईम ब्रांचचा धाक दाखवून महिलेला लाखोंचा गंडा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीबीआय, मुंबई क्राईम ब्रांचचा धाक दाखवून महिलेला लाखोंचा गंडा

Nagpur News विदेशात जाणारे पार्सल मुंबई विमानतळावर पकडल्या गेल्याची बतावणी करत सायबर गुन्हेगारांनी एका महिलेला पावणेपाच लाखांहून अधिक रकमेचा गंडा घातला. ...

उडवाउडवीची उत्तरे देणारे दोन अल्पवयीन निघाले सराईत वाहनचोर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उडवाउडवीची उत्तरे देणारे दोन अल्पवयीन निघाले सराईत वाहनचोर

Nagpur News सराईत वाहनचोर असलेले दोन अल्पवयीन आरोपींसह एकूण तीन जण ताब्यात घेण्यात आले आहेत. कळमना पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ...

 मध्यरात्री क्लबमध्ये नाचताना धक्का लागल्याच्या वादातून हाणामारी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : मध्यरात्री क्लबमध्ये नाचताना धक्का लागल्याच्या वादातून हाणामारी

Nagpur News विविध कारणांसाठी चर्चेत असलेल्या ‘डाबो किचन ॲंड क्लब’मध्ये परत एक राडा झाला व नाचताना धक्का लागल्याच्या वादातून हाणामारी करण्यात आली. ...

नागपूर हादरले... क्रिकेट सट्ट्यात पैसे हारल्याने मुलाची आत्महत्या, आईनेदेखील संपविले आयुष्य - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हादरले... क्रिकेट सट्ट्यात पैसे हारल्याने मुलाची आत्महत्या, आईनेदेखील संपविले आयुष्य

छापरूनगरमध्ये दुर्दैवी घटना : सलग दुसऱ्या दिवशी ‘डबल आत्महत्या’ ...

धक्कादायक... एमआयडीसी, कळमन्यातून सर्वाधिक मुली-महिला गायब - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक... एमआयडीसी, कळमन्यातून सर्वाधिक मुली-महिला गायब

जरीपटका, पाचपावली, नंदनवनमधील आकडेवारीदेखील चिंताजनक : ११ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जास्त आकडा ...

Nagpur: अंगातील शर्टने केला घात, मिक्सर मशीनमध्ये अडकून वृद्ध कामगाराचा मृत्यू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: अंगातील शर्टने केला घात, मिक्सर मशीनमध्ये अडकून वृद्ध कामगाराचा मृत्यू

Nagpur: एका प्लान्टमध्ये काम करणाऱ्या कामगारासाठी त्याने घातलेला शर्टच जीवघेणा ठरला. शर्ट मिक्सर मशीनमध्ये अडकला व त्यामुळे आत ओढल्या जाऊन कामगाराचा मृत्यू झाला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

‘पार्ट टाईम जॉब’च्या नावाखाली साडेअकरा लाखांचा गंडा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘पार्ट टाईम जॉब’च्या नावाखाली साडेअकरा लाखांचा गंडा

अम्नानाब्रोलू बिरराधवा (४४, आयकॉन प्लाझा, लक्ष्मीनगर) यांनै १० मे रोजी टेलिग्राम ॲपवरून ‘त्रिलोचना६६६६६’ या युझरनेमवरून मॅसेज आला ...

एका ‘थप्पड का बदला’ घेण्यासाठी प्राणघातक हल्ला; आरोपी फरार - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एका ‘थप्पड का बदला’ घेण्यासाठी प्राणघातक हल्ला; आरोपी फरार

मिनीमाता नगर येथील पाच झोपडा येथील निवासी असलेले अविनाश टंडन व सन्नी चंदेल अशी आरोपींची नावे आहेत. ...