लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

दोन नवीन आणि पॉवरफुल स्मार्टफोन्स घेऊन येऊ शकते Xiaomi; शक्तिशाली प्रोसेसर, दमदार कॅमेऱ्यासह येणार बाजारात  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दोन नवीन आणि पॉवरफुल स्मार्टफोन्स घेऊन येऊ शकते Xiaomi; शक्तिशाली प्रोसेसर, दमदार कॅमेऱ्यासह येणार बाजारात 

Xiaomi 12 Series Launch Details: Xiaomi 12 series यावर्षीच्या शेवटी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला सादर केली जाऊ शकते. या सीरिजमध्ये कंपनी दोन स्मार्टफोन सादर करणार आहे. ...

Vivo चा फोन वापरताय? मग इथे पाहा तुमच्या फोनला कधी मिळणार आहे Android 12 अपडेट  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo चा फोन वापरताय? मग इथे पाहा तुमच्या फोनला कधी मिळणार आहे Android 12 अपडेट 

Vivo Android 12 Upadate List: विवो आपल्या भारतातील स्मार्टफोन्सना नवीन Android 12 Update देणार आहे. यासाठी कंपनीने एक यादी जारी केली आहे, ज्यात 31 स्मार्टफोन्सचा समावेश आहे.   ...

जबरदस्त डील! 10,000 रुपयांपेक्षा जास्त डिस्कॉउंटसह 40-इंचाचा शाओमी Smart TV उपलब्ध; जाणून घ्या ऑफर - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त डील! 10,000 रुपयांपेक्षा जास्त डिस्कॉउंटसह 40-इंचाचा शाओमी Smart TV उपलब्ध; जाणून घ्या ऑफर

Amazon Offers On Xiaomi Mi TV 4A 40-inch Smart TV: अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल अंतर्गत 40-इंचाच्या Xiaomi Mi 4A हा डिस्काउंट दिला जात आहे. या डिस्काउंटनंतर हा स्मार्ट टीव्ही फक्त 19,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ...

भारतात येणार का शक्तिशाली Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro? पाहा कंपनी काय म्हणते  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात येणार का शक्तिशाली Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro? पाहा कंपनी काय म्हणते 

Google Pixel 6, Pixel 6 Pro India Launch And Price: गुगलने याच आठवड्यात आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन Pixel 6 आणि Pixel 6 Pro लाँच केले आहेत. 28 ऑक्टोबरपासून या फोन्सची विक्री सुरु होईल. ...

टीव्हीनंतर ऑनलाईन एंटरटेनमेंट देखील महागणार; Amazon Prime Membership चे दर वाढणार - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टीव्हीनंतर ऑनलाईन एंटरटेनमेंट देखील महागणार; Amazon Prime Membership चे दर वाढणार

Amazon Prime Membership New Plans: अ‍ॅमेझॉन इंडिया देशात प्राइम मेंबरशिप मध्ये दरवाढ करणार आहे. अ‍ॅमेझॉनच्या वेबसाईटनुसार मासिक, तिमाही आणि वार्षिक प्लॅनची किंमत वाढवण्यात येईल.   ...

6000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह Nokia C30 भारतात लाँच; शाओमी-रियलमीला देणार का टक्कर?   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह Nokia C30 भारतात लाँच; शाओमी-रियलमीला देणार का टक्कर?  

Nokia New Phone 2021 Nokia C30 Price in India: नोकियाने जागतिक बाजारात सादर केलेला Nokia C30 आता भारतात आणला आहे. या फोनमध्ये 6000mAh Battery, 13MP camera आणि 3GB RAM देण्यात आला आहे.   ...

हाय रिफ्रेश रेट असेलेल्या जबराट 4K डिस्प्लेसह Redmi Smart TV X 2022 लाँच; इतकी आहे किंमत  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हाय रिफ्रेश रेट असेलेल्या जबराट 4K डिस्प्लेसह Redmi Smart TV X 2022 लाँच; इतकी आहे किंमत 

Xiaomi Redmi Smart TV X 2022 Launch Price Specs and Details: Redmi Smart TV X 2022 लाईनअप 55-inch, 120Hz Refresh Rate, 4K Display आणि Dolby Atmos सपोर्टसह सादर करण्यात आली आहे. ...

पुढील महिन्यात येतोय Motorola चा बजेट फ्रेंडली 5G Phone; या स्पेक्ससह Moto G51 होऊ शकतो लाँच  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुढील महिन्यात येतोय Motorola चा बजेट फ्रेंडली 5G Phone; या स्पेक्ससह Moto G51 होऊ शकतो लाँच 

Upcoming Budget 5G Phone Motorola Moto G51: Moto G51 स्मार्टफोन पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये लाँच केला जाईल. या फोनच्या स्पेक्सवरून हा एक मिडरेंज 5G Phone असेल असे समजते. ...