लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

SpO2 ब्लड ऑक्सीजन आणि हार्ट रेट मॉनिटरिंग फीचरसह भारतीय कंपनीचा स्वस्त स्मार्टवॉच लाँच  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :SpO2 ब्लड ऑक्सीजन आणि हार्ट रेट मॉनिटरिंग फीचरसह भारतीय कंपनीचा स्वस्त स्मार्टवॉच लाँच 

Budget Smartwatch In India Tagg Verve Plus: भारतीय ब्रँड Tagg ने एक नवीन स्मार्टवॉच 1,899 रुपयांमध्ये सादर केला आहे. कमी किंमतीत देखील या स्मार्टवॉचमध्ये अनेक हेल्थ मॉनिटरिंग फीचर देण्यात आले आहेत.   ...

Vivo X60t Pro स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; मीडियाटेकच्या सर्वात पॉवरफुल चिपसेटसह होणार लाँच  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo X60t Pro स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; मीडियाटेकच्या सर्वात पॉवरफुल चिपसेटसह होणार लाँच 

New Vivo Phone Vivo X 60t Pro Specifications: विवो लवकरच Vivo X60t Pro आणि Vivo X60t Pro Plus असे दोन स्मार्टफोन सादर करू शकते. यातील Vivo X60t Pro ची माहित सर्टिफिकेशन साईटवरून मिळाली आहे. ...

सुस्थितीत असलेला Second Hand Smartphone हवा आहे? मग या वेबसाईट्सवर टाका एक नजर  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सुस्थितीत असलेला Second Hand Smartphone हवा आहे? मग या वेबसाईट्सवर टाका एक नजर 

Best Websites For Second Hand Mobile Phone: तुम्ही ऑनलाईन क्लाससाठी किंवा इतर काही कारणांसाठी सुस्थितीत असलेला Second Hand Smartphone शोधत असाल तर पुढे आम्ही अशाच प्लॅटफॉर्मची माहिती दिली आहे, जे तुम्हाला कमी किंमतीत चांगले ऑप्शन्स देऊ शकतात.   ...

सिंगल चार्जमध्ये 14 दिवस वापरता येणार Huawei चा शानदार Smartwatch; SpO2 आणि हार्ट रेट मॉनिटरसह झाला लाँच   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिंगल चार्जमध्ये 14 दिवस वापरता येणार Huawei चा शानदार Smartwatch; SpO2 आणि हार्ट रेट मॉनिटरसह झाला लाँच  

Huawei Watch GT 3 Smartwatch Launch Details: Huawei Watch GT 3 चे दोन व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. ज्यांची किंमत 20,000 रुपयांपासून सुरु होते. ...

4000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत Nokia 225 4G Feature Phone लाँच; देणार का JioPhone ला आव्हान  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :4000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत Nokia 225 4G Feature Phone लाँच; देणार का JioPhone ला आव्हान 

Nokia 4G Feature Phone India Price Specification: Nokia 225 4G Payment Edition मधील वन-की पेमेंट अ‍ॅक्शन या फोनची खासियत आहे. त्यामुळे पेमेंट करताना किचकट स्टेप्स कराव्या लागत नाहीत. ...

8000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीसह TCL Tab Pro लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीसह TCL Tab Pro लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

TCL Tab Pro 5G Android Tablet Price: TCL Tab Pro 5G Tablet कंपनीने 10.36 इंचाचा डिस्प्ले, 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 8000mAh बॅटरीसह सादर केला आहे.   ...

पुन्हा घुमणार जय पबजीचा नारा! पुढील महिन्यात येतोय PUBG: New State; भारतात देखील होणार उपलब्ध  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुन्हा घुमणार जय पबजीचा नारा! पुढील महिन्यात येतोय PUBG: New State; भारतात देखील होणार उपलब्ध 

PUBG Mobile New State India: गेम डेव्हलपर Krafton ने येत्या 11 नोव्हेंबरला या गेमचा नवीन व्हर्जन PUBG: NEW STATE लाँच केला जाईल, अशी घोषणा केली आहे.   ...

32MP Selfie Camera, सुपरचार्ज टेक्नॉलॉजी आणि स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसरसह Huawei Nova 9 लाँच; जाणून घ्या किंमत   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :32MP Selfie Camera, सुपरचार्ज टेक्नॉलॉजी आणि स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसरसह Huawei Nova 9 लाँच; जाणून घ्या किंमत  

Huawei Nova 9 Price Specs: Huawei Nova 9 हा फोन Snapdragon 778G प्रोसेसर, 8GB RAM, 66W SuperCharge टेक्नॉलॉजी, 50MP रियर कॅमेरा आणि 32MP Selfie Camera सह सादर करण्यात आला आहे. ...