Huawei Enjoy 20e Budget Phone Luanch Price: Huawei Enjoy 20e स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यात Mediatek Helio G35 प्रोसेसर, 4GB RAM आणि 128GB Storage देण्यात आली आहे. ...
Vivo T1 and Vivo T1x 5G Phone Price Specs and Details: Vivo T1 5G आणि Vivo T1x 5G हे दोन नवीन 5G Phone सादर करण्यात आले आहेत. ही सीरिज सध्या चीनमध्ये सादर करण्यात आली आहे, लवकरच हे फोन्स भारतासह जागतिक बाजारात दाखल होऊ शकतात. ...
Amazfit GTR 3,GTR 3 Pro and GTS 3 Price In India: Amazfit GTR 3,GTR 3 Pro आणि GTS 3 मध्ये अनेक हेल्थ आणि फिटनेस फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यात 24×7 हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 ट्रॅकिंग, स्ट्रेस लेव्हल मॉनिटरिंग इत्यादींचा समावेश आहे. ...
Oppo K9s 5G Price In India: OPPO K9s स्मार्टफोन 8GB RAM, Snapdragon 778G SoC, 120Hz Refresh Rate, 64MP Camera आणि 5,000mAh Battery असे भन्नाट फीचर्ससह चीनमध्ये सादर झाला आहे. ...
Jio Phone Next Price In India And Details: Jio Phone Next स्मार्टफोन Play Console वर दिसला आहे. या लिस्टिंगमधून या फोनच्या काही स्पेक्स कन्फर्म झाले आहेत. ...