लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

OnePlus 9RT India Launch: नाव बदलून होऊ शकते OnePlus 9RT ची भारतात एंट्री; गुगल प्ले लिस्टिंग आली समोर   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus 9RT India Launch: नाव बदलून होऊ शकते OnePlus 9RT ची भारतात एंट्री; गुगल प्ले लिस्टिंग आली समोर  

OnePlus 9RT India Launch: OnePlus 9RT स्मार्टफोन भारतात OnePlus RT नावाने सादर केला जाऊ शकतो, असे गुगल प्ले लिस्टिंग मधून समोर आले आहे. ...

Xiaomi Phones: भारतात येणार स्मार्टफोन्सचा पूर; Xiaomi ची जोरदार तयारी सुरु   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi Phones: भारतात येणार स्मार्टफोन्सचा पूर; Xiaomi ची जोरदार तयारी सुरु  

Upcoming Xiaomi Phones: Xiaomi च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी शाओमी आणि रेडमी ब्रँड्स अंतर्गत अनेक नवीन स्मार्टफोन आणि अन्य डिवाइसेस भारतात लाँच करणार आहे.   ...

Xiaomi 12 Ultra चे दोन जबराट व्हेरिएंट येणार बाजारात; सर्वात वेगवान प्रोसेसरची मिळणार जोड  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi 12 Ultra चे दोन जबराट व्हेरिएंट येणार बाजारात; सर्वात वेगवान प्रोसेसरची मिळणार जोड 

XIaomi 12 Ultra Launch: XIaomi 12 Ultra चा अजून एक व्हेरिएंटची आता माहिती समोर आली आहे. जो सर्वात वेगवान Qualcomm Snapdragon 898 प्रोसेसर आणि 50MP च्या कॅमेरा सेटअपसह बाजारात येऊ शकतो.   ...

MediaTek चा Dimensity 9000 सुपरफास्ट 5G प्रोसेसर लाँच; N4 सेमीकंडक्टरसह येणारा जगातील पहिला चिपसेट  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :MediaTek चा Dimensity 9000 सुपरफास्ट 5G प्रोसेसर लाँच; N4 सेमीकंडक्टरसह येणारा जगातील पहिला चिपसेट 

MediaTek Dimensity 9000 5G: MediaTek ने प्रीमियम स्मार्टफोनसाठी नवीन Dimensity 9000 5G प्रोसेसर लाँच केला आहे. हा N4 सेमीकंडक्टरसह येणारा जगातील पहिला प्रोसेसर आहे.  ...

Samsung पेक्षा अर्ध्या किंमतीत Realme सादर करू शकते अनोखा Foldable Phone  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung पेक्षा अर्ध्या किंमतीत Realme सादर करू शकते अनोखा Foldable Phone 

Realme Foldable Phone: Realme ने च्या Foldable Phone ची माहिती येण्यास सुरुवात झाली आहे. हा फोन Realme GT 2 Fold नावाने बाजारात येईल.  ...

Samsung च्या सर्वात स्वस्त 5G Phone मध्ये मिळणार 50MP कॅमेरा; लवकरच येणार Galaxy A13  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung च्या सर्वात स्वस्त 5G Phone मध्ये मिळणार 50MP कॅमेरा; लवकरच येणार Galaxy A13 

Samsung Galaxy A13 5G Phone Launch: Samsung Galaxy A13 5G ब्लूटूथ सर्टिफिकेशन साईटवर दिसला आहे. त्यामुळे लवकरच हा फोन ग्राहकांच्या भेटीला येईल, अशी चर्चा आहे. ...

Xiaomi-Realme ची होणार हवा टाईट; भारतात येणार Motorola चे तीन दमदार फोन  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi-Realme ची होणार हवा टाईट; भारतात येणार Motorola चे तीन दमदार फोन 

Motorola Moto G71, G51 And G31India Launch Price: Motorola लवकरच आपले नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. यात Moto G71 5G Phone, G51 5G आणि G31 चा समावेश असेल. ...

स्वस्तात 108MP Camera देणार Samsung! Galaxy A73 ची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स लीक  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्तात 108MP Camera देणार Samsung! Galaxy A73 ची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स लीक 

108MP Camera Phone Samsung Galaxy A73: Samsung Galaxy A73 ची डिजाइन लीक झाली आहे. हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये 108MP रियर कॅमेऱ्यासह सादर केला जाईल.   ...