लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

Xiaomi Phones: शाओमी करणार धमाका! भारतात लवकरच येऊ शकतात तीन भन्नाट स्मार्टफोन  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi Phones: शाओमी करणार धमाका! भारतात लवकरच येऊ शकतात तीन भन्नाट स्मार्टफोन 

Xiaomi Phones: Xiaomi लवकरच भारतीय बाजारात Xiaomi 11T, Xiaomi 11T Pro आणि Redmi 10 2022 हे तीन फोन्स सादर करू शकते. त्याचबरोबर Redmi Smart Band Pro, Redmi Watch 2, Watch 2 Lite, आणि Xiaomi Watch S1 Active देखील भारतीयांच्या भेटीला येऊ शकतात. ...

डिसेंबरमध्ये येतोय Motorola चा स्वस्त 5G Phone; मिळणार शानदार प्रोसेसर आणि वेगवान डिस्प्ले  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डिसेंबरमध्ये येतोय Motorola चा स्वस्त 5G Phone; मिळणार शानदार प्रोसेसर आणि वेगवान डिस्प्ले 

Motorola Moto G51 5G Price In India: Moto G51 5G Phone स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती मिळाली आहे. हा फोन Snapdragon 480 प्रोसेसर, 4GB RAM, 50MP Camera आणि 5000mAh बॅटरीसह सादर केला जाईल.   ...

Redmi चा अजून एक जबराट स्वस्त स्मार्टफोन आला बाजारात; असा आहे Redmi Note 11 4G  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi चा अजून एक जबराट स्वस्त स्मार्टफोन आला बाजारात; असा आहे Redmi Note 11 4G 

Redmi Note 11 4G Launch and Price: शाओमीने आपल्या Redmi ब्रँड अंतर्गत नवीन 4G फोन Redmi Note 11 नावानं लाँच केला आहे. ज्यात 90Hz Refresh Rate, 6GB RAM, 5000mAh Battery आणि 50MP कॅमेरा आहे. ...

Gaming Phone: जबरदस्त Nubia RedMagic 7 लाँचच्या उंबरठ्यावर; वेबसाईटवर झाला लिस्ट  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Gaming Phone: जबरदस्त Nubia RedMagic 7 लाँचच्या उंबरठ्यावर; वेबसाईटवर झाला लिस्ट 

Gaming Phone: लाँच होण्याआधी सीरिजमधील RedMagic 7 स्मार्टफोन Bluetooth SIG सर्टिफिकेशन्स वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधून या फोन्सच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. ...

Smart TV: 55 इंचाच्या Smart TV वर मिळतेय 37,000 हजारांची सूट; अतिरिक्त डिस्काउंट देखील उपलब्ध   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Smart TV: 55 इंचाच्या Smart TV वर मिळतेय 37,000 हजारांची सूट; अतिरिक्त डिस्काउंट देखील उपलब्ध  

Smart TV In Flipkart Grand Home Appliances Sale:  Flipkart ने आपल्या Grand Home Appliances Sale ची सुरुवात केली आहे. या सेल अंतर्गत एका 55 इंचाच्या स्मार्ट टीव्ही मॉडेलवर तब्बल 37,000 रुपयांची सूट मिळत आहे. चला जाणून घेऊया नेमकी ऑफर काय आहे.   ...

Redmi 10 2022: शाओमीच्या आगामी स्वस्त स्मार्टफोनचे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स आले समोर; 50MP कॅमेऱ्यासह होणार लाँच - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi 10 2022: शाओमीच्या आगामी स्वस्त स्मार्टफोनचे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स आले समोर; 50MP कॅमेऱ्यासह होणार लाँच

Redmi 10 2022: शाओमीचा Redmi 10 2022 स्मार्टफोन अनेक सर्टिफिकेशन साईट्सवर लिस्ट करण्यात आला आहे. आता या फोनच्या कॅमेरा सेटअपची माहिती मिळाली आहे. ...

मोठ्या बॅटरीसह येऊ शकतो OnePlus चा आगामी फ्लॅगशिप फोन; Xiaomi-Samsung ला देणार आव्हान  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोठ्या बॅटरीसह येऊ शकतो OnePlus चा आगामी फ्लॅगशिप फोन; Xiaomi-Samsung ला देणार आव्हान 

Oneplus 10 Pro Battery: OnePlus पहिल्यांदाच आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये 5000mAh च्या मोठ्या बॅटरीचा वापर करू शकते. तसेच Oneplus 10 Pro वेगवान LPDDR5 रॅम आणि UFS 3.1 स्टोरेजसह बाजारात येऊ शकतो. ...

Oppo करणार कमाल! वेगवान डिस्प्ले आणि शानदार कॅमेऱ्यासह OPPO K9x येणार बाजारात  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Oppo करणार कमाल! वेगवान डिस्प्ले आणि शानदार कॅमेऱ्यासह OPPO K9x येणार बाजारात 

New Oppo Phone Oppo K9X Price: लवकरच बाजारात OPPO K9x नावाचा फोन बाजारात दाखल होऊ शकतो. या फोनयामध्ये 64MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी, 8GB रॅम असे भन्नाट स्पेक्स मिळू शकतात. ...