लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

OPPO Reno 7 5G: काही मिनिटांत चार्ज होणार हा दमदार फोन; 12GB RAM आणि 64MP Camera सह घेता येणार विकत   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OPPO Reno 7 5G: काही मिनिटांत चार्ज होणार हा दमदार फोन; 12GB RAM आणि 64MP Camera सह घेता येणार विकत  

OPPO Reno 7 5G Phone Price: OPPO Reno 7 5G चीनमध्ये 90hz Refresh Rate, Snapdragon 778G प्रोसेसर, 12GB RAM, 64MP Camera आणि वेगवान 65W फास्ट चार्जिंग अशा स्पेसिफिकेशन्ससह सादर करण्यात आला आहे. ...

OPPO ने कमी किंमतीत आणला 5G Phone Reno 7 SE; फोनमध्ये 8GB RAM आणि 48MP कॅमेरा  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OPPO ने कमी किंमतीत आणला 5G Phone Reno 7 SE; फोनमध्ये 8GB RAM आणि 48MP कॅमेरा 

Oppo Reno 7SE 5G Phone Price: Oppo Reno 7SE 5G Phone चे दोन व्हेरिएंट चीनमध्ये सादर करण्यात आले आहेत. हा रेनो 7 सीरिजमधील सर्वात स्वस्त मॉडेल आहे. ...

POCO चे चार शानदार फोन येणार बाजारात; गेमिंग फोनसह लाँच होऊ शकते X4 सीरिज   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :POCO चे चार शानदार फोन येणार बाजारात; गेमिंग फोनसह लाँच होऊ शकते X4 सीरिज  

POCO X4 Series: POCO X4 series अंतर्गत POCO X4, POCO X4 NFC, POCO X4 GT, आणि POCO X4 Pro हे चार फोन सादर केले जाऊ शकतात. हे फोन्स पुढील वर्षी ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतात. ...

Budget Phone: 65 दिवसांचा बॅटरी लाईफसह TECNO Mobile लाँच; खरेदीवर Bluetooth Earpiece मोफत   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Budget Phone: 65 दिवसांचा बॅटरी लाईफसह TECNO Mobile लाँच; खरेदीवर Bluetooth Earpiece मोफत  

Budget Phone: Tecno SPARK 8 स्मार्टफोनचा 4GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेले व्हेरिएंट आला आहे. या स्मार्टफोनसोबत 799 रुपयांचे Bluetooth Earpiece आणि One-time Screen Replacement मोफत दिली जात आहे.   ...

TWS Earbuds: 21 तासांच्या बॅटरी लाईफसह Xiaomi TWS 3 Pro इयरबड्स येऊ शकतात भारतात; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :TWS Earbuds: 21 तासांच्या बॅटरी लाईफसह Xiaomi TWS 3 Pro इयरबड्स येऊ शकतात भारतात; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

TWS Earbuds: लवकरच कंपनी Xiaomi TWS 3 Pro देशात सादर करू शकते, जे 360-degree Spatial Audio, LHDC 4.0 आणि अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) सह सादर केले जातील. ...

PUBG चं सांगतय कमी खेळा गेम! बॅटलग्राऊंड मोबाईल इंडियाने सादर केली जाहिरात   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :PUBG चं सांगतय कमी खेळा गेम! बॅटलग्राऊंड मोबाईल इंडियाने सादर केली जाहिरात  

BGMI Game Responsibly: Battleground Mobile India ने गेम रिस्पॉन्सिबली ड्राईव्हची सुरुवात केली आहे. या मोहिमे अंतगर्त कमी वयाच्या BGMI प्लेयर्सवर गेममध्ये असलेल्या बंधनांवर भर देण्यात आला आहे.   ...

Motorola आणू शकते 200MP चा कॅमेरा असलेला सर्वात पहिला फोन; सॅमसंगच्या मदतीने शाओमीला मात  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Motorola आणू शकते 200MP चा कॅमेरा असलेला सर्वात पहिला फोन; सॅमसंगच्या मदतीने शाओमीला मात 

Motorola 200MP Camera Phone: मोटोरोला 200MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन सादर करण्याची तयारी करत आहे. हा फोन पुढील वर्षी म्हणजे 2022 मध्ये लाँच करू शकते.   ...

OnePlus च्या हटके Foldable Phone वर काम सुरु; फोटोज आले समोर  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus च्या हटके Foldable Phone वर काम सुरु; फोटोज आले समोर 

Oneplus Foldable Phone: OnePlus लवकरच आपला Foldable Phone सादर करू शकते. हा फोन ट्रिपल फोल्ड डिस्प्लेसह बाजारात येईल.   ...