लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
Budget 2021, Home Loan: गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; Interest Payment सवलतीला १ वर्षाची मुदतवाढ - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021, Home Loan: गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; Interest Payment सवलतीला १ वर्षाची मुदतवाढ

Budget 2021 Latest News and updates: परवडणाऱ्या घरांसाठी सरकारने २०१९ मध्ये सेक्शन 80EEA लागू केला होता ...

Budget 2021, Infrastructure: रेल्वे अन् मेट्रोबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा; नाशिक, नागपूरमधील प्रकल्पांना मिळणार चालना - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2021, Infrastructure: रेल्वे अन् मेट्रोबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा; नाशिक, नागपूरमधील प्रकल्पांना मिळणार चालना

Budget 2021 Latest News and updates: याशिवाय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हायवे प्रकल्पावरही भर दिला आहे. तामिळनाडू नॅशनल हायवेसाठी १.०३ लाख कोटींची घोषणा केली आहे. ...

Farmers Protest: “मी माझ्या जीवनातील २० दिवस दिले आणि सनी देओलनं माझी फसवणूक केली” - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest: “मी माझ्या जीवनातील २० दिवस दिले आणि सनी देओलनं माझी फसवणूक केली”

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर काही हिंसक शेतकऱ्यांनी पोलिसांना मारहाण करत थेट आतमध्ये घुसले, याठिकाणी आंदोलकांनी साहिब निशान फडकवले होते. ...

Budget 2021 Latest News and updates: ३० लाख कोटींचा आहे भारताचा अर्थसंकल्प; जाणून घ्या कुठून येतो इतका पैसा? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2021 Latest News and updates: ३० लाख कोटींचा आहे भारताचा अर्थसंकल्प; जाणून घ्या कुठून येतो इतका पैसा?

Budget 2021 Latest News and updates: बजेटमध्ये विविध मंत्रालय आणि विभागांनाही निधी दिला जातो, जो संपूर्ण वर्षभर योजनांच्या कामांसाठी खर्च केला जातो. ...

राजस्थानच्या स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला काठावरचं बहुमत तर भाजपाला आशेचा नवा किरण - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राजस्थानच्या स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला काठावरचं बहुमत तर भाजपाला आशेचा नवा किरण

राजस्थानच्या स्थानिक पातळीवर झालेल्या निवडणुकांमध्ये एकूण २९ लाख मतदार आहेत, त्यातील २२ लाख मतदारांनी यंदाच्या निवडणुकीत मतदान केले होते ...

Fact Check: शाळा-कॉलेजची फी भरण्यासाठी मोदी सरकार विद्यार्थ्यांना देणार ११ हजार रुपये? - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Fact Check: शाळा-कॉलेजची फी भरण्यासाठी मोदी सरकार विद्यार्थ्यांना देणार ११ हजार रुपये?

या पोस्टमध्ये एक लिंक देण्यात आली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्हाला मदत मिळू शकते अशी पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. ...

Fact Check: कोरोनामुळे मृत्यू झाल्यास सरकारच्या ‘या’ दोन योजनेचा लाभ मिळणार नाही? जाणून घ्या सत्य - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Fact Check: कोरोनामुळे मृत्यू झाल्यास सरकारच्या ‘या’ दोन योजनेचा लाभ मिळणार नाही? जाणून घ्या सत्य

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना २ लाख रक्कम दिली जाईल असं मेसेजमधून सांगण्यात आलं आहे. पीआयबी फॅक्ट चेकने या मेसेजबद्दल सत्यता लोकांना सांगितली आहे. ...

Video: अण्णा, उपोषण थांबवा! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी घातली अण्णा हजारेंना गळ - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: अण्णा, उपोषण थांबवा! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी घातली अण्णा हजारेंना गळ

पंतप्रधानांना पत्र पाठवली तरी उत्तर मिळत नाही यावर अण्णा नाराज आहेत असा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला होता. ...