लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
Budget 2021:”मामी, देश १९४७ ला स्वतंत्र झाला”; अर्थसंकल्पावरील प्रतिक्रियेनंतर अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Budget 2021:”मामी, देश १९४७ ला स्वतंत्र झाला”; अर्थसंकल्पावरील प्रतिक्रियेनंतर अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल

Amruta Fadnavis: कराचा बोजा सर्वसामान्यांवर न टाकता विकासाला प्रेरणा कशी द्यायची हे सर्व देश आपल्याकडून शिकतोय असं अमृता यांनी ट्विटमधून म्हटलं. ...

शिवसेनेपाठोपाठ भाजपाचाही मनसेला मोठा धक्का; KDMC निवडणुकीत बसणार जोरदार फटका - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिवसेनेपाठोपाठ भाजपाचाही मनसेला मोठा धक्का; KDMC निवडणुकीत बसणार जोरदार फटका

सोमवारी शिवसेनेने मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह सागर जेधे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रवेश केला होता ...

भारत-चीन सीमेवर नजर, अमेरिकेची ताकीद; शेजाऱ्यांना घाबरवणं अन् धमकावणं सोडा, अन्यथा... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-चीन सीमेवर नजर, अमेरिकेची ताकीद; शेजाऱ्यांना घाबरवणं अन् धमकावणं सोडा, अन्यथा...

भारताच्या हद्दीत घुसून त्यांच्या जमिनीवर कब्जा करण्याच्या चीनच्या प्रयत्नावर पत्रकारांनी होर्न यांना प्रश्न विचारला होता ...

Myanmar Coup: फारसे बोलत नव्हते, पण हळूहळू प्रगती करत होते; म्यानमारमध्ये तख्तापलट करणाऱ्या जनरलची ‘ही’ कहाणी - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Myanmar Coup: फारसे बोलत नव्हते, पण हळूहळू प्रगती करत होते; म्यानमारमध्ये तख्तापलट करणाऱ्या जनरलची ‘ही’ कहाणी

…अन् भरसभेत व्यासपीठावरून खाली उतरून महिला आमदाराने युवकाच्या कानशिलात लगावली - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :…अन् भरसभेत व्यासपीठावरून खाली उतरून महिला आमदाराने युवकाच्या कानशिलात लगावली

महिला आमदाराकडे पाहून अश्लिल इशारे करणारा आरोपी ४ मुलांचे वडील आहेत. या प्रकाराची पोलीस अधीक्षकांना भेटून तक्रार करणार असल्याचं महिला आमदाराने सांगितले. ...

Budget 2021: ‘स्वप्नाळू’ अर्थसंकल्प! “‘बजेट’चा हत्यार म्हणून वापर करणं कितपत योग्य आहे?” - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Budget 2021: ‘स्वप्नाळू’ अर्थसंकल्प! “‘बजेट’चा हत्यार म्हणून वापर करणं कितपत योग्य आहे?”

आर्थिक आघाडय़ांवर असे भकास आणि उदास चित्र दिसत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेतील अर्थसंकल्पीय भाषणात मात्र लाखो कोटींची आकडेमोड करून वारेमाप घोषणा केल्या. याला ‘स्वप्नाळू’ नाही तर काय म्हणायचे? असा घणाघातही शिवसेनेने केला आहे. ...

बॉर्डरवर पोलीस वाजवतायेत 'संदेशे आते है' गाणं; शेतकरी म्हणाले, बंद करा, आम्हाला त्रास होतोय - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॉर्डरवर पोलीस वाजवतायेत 'संदेशे आते है' गाणं; शेतकरी म्हणाले, बंद करा, आम्हाला त्रास होतोय

शेतकरी शांततापूर्ण आंदोलन करत असताना त्यांच्याविरोधात दगडफेक करणाऱ्यांवर एफआयआर दाखल करून तातडीने अटक करावी. ...

Budget 2021, Defence: संरक्षणावर भारतासह ‘हे’ १० देश करतात सर्वाधिक खर्च; पाहा चीन अन् रशियाचा नंबर कितवा? - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2021, Defence: संरक्षणावर भारतासह ‘हे’ १० देश करतात सर्वाधिक खर्च; पाहा चीन अन् रशियाचा नंबर कितवा?