लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

पावसाळ्यात पाऊस गायब? वरुणराजाला आवाहन करण्यासाठी म्हणा ऋग्वेदातील 'हे' प्रभावी स्तोत्र! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पावसाळ्यात पाऊस गायब? वरुणराजाला आवाहन करण्यासाठी म्हणा ऋग्वेदातील 'हे' प्रभावी स्तोत्र!

वेद मंत्रांमध्ये प्रचंड ताकद आहे, संस्कृतातच नाही तर मराठीतही भाषांतरीत आहे; सुट्टीवर गेलेल्या पावसाला आवाहन करण्यासाठी हे स्तोत्र कामी येईल! ...

"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा!  - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 

"मला सुरुवातीच्या दोन मिनिटांतच समजेल, वाटाघाटी होऊ शकतात की नाही. यानंतर, कदाचित मी शुभेच्छा देऊन निघून जाईन." ...

लम्पीवरील लसीच्या उत्पादनाची परवानगी द्या; पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाकडून प्रस्ताव - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लम्पीवरील लसीच्या उत्पादनाची परवानगी द्या; पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाकडून प्रस्ताव

राज्यातील सध्याची रोगाची स्थिती पाहता ३० दिवसांच्या चाचण्यांच्या आधारेच उत्पादनाची परवानगी देण्यात यावी, जेणेकरून जनावरांना तातडीने ही लस देता येऊन मृत्यू हानी टाळता येईल ...

क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात

Akashdeep Singh Fortuner: लखनऊच्या आरटीओ विभागाने क्रिकेटर आणि त्याला अशी कार विकणारा डीलर सनी मोटर्सविरोधात कारवाई केली आहे. ...

"दहा पावलं मागे जा.."; सलमानने मोठ्या आवाजात पापाराझींना दिला इशारा, असं काय घडलं? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दहा पावलं मागे जा.."; सलमानने मोठ्या आवाजात पापाराझींना दिला इशारा, असं काय घडलं?

सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत तो मीडियावर चांगलाच रागावलेला दिसतोय. काय घडलं नेमकं? ...

डॉग बाबूनंतर आता 'कॅट कुमार'ही रहिवासी; वडील 'कॅटी बॉस' तर आईचे नाव 'कटिया देवी' - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉग बाबूनंतर आता 'कॅट कुमार'ही रहिवासी; वडील 'कॅटी बॉस' तर आईचे नाव 'कटिया देवी'

या अजब प्रकाराबद्दल अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई

IPL Betting MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीचा IPL मधील सट्टेबाजी घोटाळ्याची संबंध काय... वाचा सविस्तर ...

उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार

Income Tax Refund: आता उशिराने आयकर रिटर्न (आयटीआर) भरणाऱ्यांनाही टॅक्स रिफंड मिळणार आहे. यामुळे विविध कारणांनी उशिरा आयटीआर फाईल करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...