लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

११६ वर्षांच्या आजींनी सांगितलं दीर्घायुष्याचं गुपित; ५ गोष्टींची काळजी घ्या-१०० वर्ष जगा - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :११६ वर्षांच्या आजींनी सांगितलं दीर्घायुष्याचं गुपित; ५ गोष्टींची काळजी घ्या-१०० वर्ष जगा

116 Years Old Women Reveals Her Longevity Mantra : गिनिज वर्ल्ड रेकॉड्समध्ये याचवर्षी ३० एप्रिलला एथेलचा जगातील सगळ्यात वयस्कर असलेल्या  महिलेचा किताब देण्यात आला. ...

मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 

इमारतीच्या सदनिकेतील स्लॅब पडून एका ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला, तर त्याचे वडील आणि अन्य दोन महिला जखमी झाल्या आहेत.  ...

मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना

एका ३५ वर्षीय तरुणाने मंगळवारी चार वाजण्याच्या सुमारास आपले आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. ...

जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

मनोज जरांगे यांच्याबद्दल सोशल मिडीयात अपशब्द वापरल्याने मनोज जरांगे यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले. ...

विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

विकासासाठी रस्ते, पूल आणि इमारती बांधताना मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात. मात्र, ही झाडे वाचवून त्यांना दुसरे जीवन देण्याचा एक अनोखा उपक्रम पुण्यात सुरू झाला आहे. ...

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची यंदाही अभिषेक सेवा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची यंदाही अभिषेक सेवा

भारतातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाच्या श्री गणेश अभिषेक सेवेला गेल्यावर्षी मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे यंदाही हा उपक्रम सुरु ठेवण्यात येणार आहे. ...

प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा! - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!

वाजत-गाजत निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची मिरवणूक ...

फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स

तुमचाही इंटरनेट डेटा लवकर संपत असेल, तर या सोप्या उपायांनी तुम्ही तुमचा डेटा वाचवू शकता. ...