लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

भाईंदर मध्ये मनमोहक चित्रबलाक पक्ष्यांचा मुक्काम - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर मध्ये मनमोहक चित्रबलाक पक्ष्यांचा मुक्काम

Mira Road: भाईंदर पश्चिमेस कांदळवन आणि पाणथळ क्षेत्रात सध्या उंच मनमोहक अश्या चित्रबलाक अर्थात पेंटेड स्टॉर्क पक्ष्यांचा थवा मुक्कामी आला आहे. मीरा भाईंदर शहरातील मोठ्या प्रमाणात असलेल्या कांदळवन, भरती क्षेत्र, मिठागरे आदी ठिकाणी विविध प्रकारचे बगळे, ...

वांद्रे रिक्लेमेशनजवळील भूखंड अदानीला देण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे रिक्लेमेशनजवळील भूखंड अदानीला देण्याचा मार्ग मोकळा

Mumbai News: वांद्रे रिक्लेमेशन परिसरातील सीआरझेडमध्ये येणारा भूखंड व्यावसायिक क्षेत्र म्हणून विकसित करण्याच्या व तो अदानी रियल्टीला उपलब्ध करून देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या दोन जनहित याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळल्या ...

आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल - Marathi News | | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

मावशी ‘युसलेस’ म्हणाली... तिच्या मुलाचा जीवच घेतला! कुशीनगर एक्स्प्रेस हत्येतील आरोपीला बीकेसीतून अटक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मावशी ‘युसलेस’ म्हणाली... तिच्या मुलाचा जीवच घेतला! कुशीनगर एक्स्प्रेस हत्येतील आरोपीला बीकेसीतून अटक

Crime News: मावशी युसलेस म्हणाली म्हणून तिच्या तीन वर्षीय मुलाचा निर्दयपणे खून करून मृतदेह कुशीनगर एक्स्प्रेसच्या टॉयलेटमधील फ्लश टँकमध्ये लपविणाऱ्या विकासकुमार शाह (३०) याला  बीकेसी परिसरातून अटक करण्यात आली. सुरत क्राइम ब्रँच आणि अमरोळी पोलिसांनी ह ...

एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

State Information Commission: एखाद्या प्रकरणावर सुनावणी घेताना दोन्ही पक्षकारांना समोरासमोर बसवले जाते. मात्र राज्य माहिती आयोगाने दोन पक्षकारांना दोन वेगवेगळ्या वेळी बोलावून त्यांपैकी एकाची सुनावणी न घेताच निवाडा दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

विरार-डहाणू चौपदरीकरणाचे काम रुळावर; २०० लोकल फेऱ्या वाढणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरार-डहाणू चौपदरीकरणाचे काम रुळावर; २०० लोकल फेऱ्या वाढणार

Mumbai Local Train: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) माध्यमातून विरार-डहाणू चौपदरीकरणाचे काम सुरू असून, रूळ बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आत्तापर्यंत प्रकल्पाचे ४१ टक्के काम झाले आहे. ते २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे एमआरव्हीसीचे लक ...

चिपळूण-पनवेल रेल्वे मार्गावर अतिरिक्त मेमू - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिपळूण-पनवेल रेल्वे मार्गावर अतिरिक्त मेमू

Konkan Railway News: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण-पनवेल–चिपळूण दरम्यान दोन मेमू अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. ...

कुणाच्या हाती लागला बालगणेश, तर कुणाच्या फेटेधारी गणराज, कला केंद्राच्या चालकाचे पलायन; ग्राहकांनी हाताला लागेल ती मूर्ती नेली घरी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणाच्या हाती लागला बालगणेश, तर कुणाच्या फेटेधारी गणराज, कला केंद्राच्या चालकाचे पलायन; ग्राहकांनी हाताला लागेल ती मूर्ती नेली घरी

Ganeshotsav 2025: पश्चिमेतील चिनार मैदानातील आनंदी कला केंद्राचा संचालक प्रफुल्ल तांबडे यांच्यावर गणेशमूर्ती वाऱ्यावर सोडून पलायन करण्याची वेळ सोमवारी रात्री आली. ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि गणेशभक्तांनी चिनार मैदानाकडे धाव घेतली. ...