लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..." - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."

मी हे बोलतोय, ते काही लोकांना माहिती पडावे म्हणून बोलतोय. १० टक्के आरक्षण आम्ही मराठा समाजाला दिले असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ...

चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची रविवारी भेट झाली. या भेटीवर जगाच्या नजरा होत्या. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या करानंतर जिनपिंग आणि मोदी यांची पहिलीच भेट आहे. ...

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! रणबीर कपूरने केलं बाप्पाचं विसर्जन, बघा व्हिडिओ - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! रणबीर कपूरने केलं बाप्पाचं विसर्जन, बघा व्हिडिओ

रणबीर आणि नीतू कपूर यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा केला आणि आज बाप्पाला निरोप दिला. ...

जोरदार पावसामुळे पश्चिम विदर्भातील प्रकल्पांमध्ये यंदा ८०.६७ टक्के जलसाठा; २३ सिंचन प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जोरदार पावसामुळे पश्चिम विदर्भातील प्रकल्पांमध्ये यंदा ८०.६७ टक्के जलसाठा; २३ सिंचन प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग

Vidarbha Water Update : गत काही दिवसांत अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांतील जलसाठा वाढला आहे. सध्या चार मोठ्या प्रकल्पांसह एकूण २३ प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. ...

जमिनीचे वाद मिटवण्यासाठी आता शेतरस्त्यांबाबत महत्वाचा निर्णय, वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमिनीचे वाद मिटवण्यासाठी आता शेतरस्त्यांबाबत महत्वाचा निर्णय, वाचा सविस्तर 

Shet Raste : शेतरस्त्यांच्या व्यवस्थापनासाठी या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

रशिया आणि चीन ब्रिक्सची ताकद वाढवणार अन्..; व्लादिमीर पुतिन यांचा अमेरिकेवर निशाणा - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया आणि चीन ब्रिक्सची ताकद वाढवणार अन्..; व्लादिमीर पुतिन यांचा अमेरिकेवर निशाणा

Vladimir Putin in China: व्लादिमीर पुतिन सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. ...

राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रेत' वापरलेली बाईक गायब, मालक चिंतेत; बुलेटही लॉक अवस्थेत सापडली - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रेत' वापरलेली बाईक गायब, मालक चिंतेत; बुलेटही लॉक अवस्थेत सापडली

बिहारमधील दरभंगा येथील मतदार हक्क यात्रेदरम्यान, राहुल गांधी यांच्या 'रोड शो'साठी वापरलेली एक बाईक गायब झाल्याने काँग्रेस पक्ष वादात सापडला. बाईक मालक शुभम सौरभ यांची बाईक शोधण्यासाठी मुझफ्फरपूर, सीतामढी आणि मोतिहारी येथे फेऱ्या मारत आहेत. ...

Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?

Maratha Reservation Manoj Jarange: मनोज जरांगे यांचे आझाद मैदानात उपोषण सुरू आहे. त्यांच्या मागण्यांसंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडली.  ...