लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासाठी डोकेदुखी ठरलेल्या कट्टरपंथी 'तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान' या संघटनेचा प्रमुख साद रिझवी गेल्या काही दिवसांपासून फरार होता. ...

अजब! कन्नडमध्ये सुरू केलेले उपोषण, छत्रपती संभाजीनगरला पालकमंत्र्यांच्या दारात मागे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजब! कन्नडमध्ये सुरू केलेले उपोषण, छत्रपती संभाजीनगरला पालकमंत्र्यांच्या दारात मागे

नवव्या दिवशी उपोषणकर्ते पोहोचले पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी ...

साताऱ्यात सापडला ऐतिहासिक ठेवा!, संवर्धनाची गरज - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात सापडला ऐतिहासिक ठेवा!, संवर्धनाची गरज

समर्थ मंदिर परिसरात विहीर दृष्टिक्षेपात ...

WhatsApp युजर्सना मोठा धक्का; ChatGPT चा वापर करू देणार नाही मेटा, कारण... - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp युजर्सना मोठा धक्का; ChatGPT चा वापर करू देणार नाही मेटा, कारण...

WhatsApp युजर्स आता थर्ड-पार्टी एआय चॅटबॉट्स वापरू शकणार नाहीत. ...

Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...

RJD Candidates List, Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणूक २०२५ साठी RJD ने १४३ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. तेजस्वी यादव (राघोपूर), वीणा देवी (मोकामा) आणि चंद्रशेखर (मधेपुरा) यांना तिकीट. ...

शेतकऱ्यांची दिवाळी झाली गोड; तब्बल १४ वर्षांनंतर थकीत एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांची दिवाळी झाली गोड; तब्बल १४ वर्षांनंतर थकीत एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Sugarcane FRP तासगावकर काळातील थकीत एफआरपीची प्रक्रिया सुरू केली होती; पण एनसीडीसीने थकीत कर्जापोटी हा दौलत कारखाना लिलावात काढला होता. ...

"पाकिस्तान आणि बलुचिस्तानमधील लोक इथे..."; सलमान खानच्या वक्तव्याची चर्चा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पाकिस्तान आणि बलुचिस्तानमधील लोक इथे..."; सलमान खानच्या वक्तव्याची चर्चा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

सलमान खानने नुकत्याच एका कार्यक्रमात पाकिस्तान आणि बलुचिस्तानबद्दल एक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी सलमानला चांगलंच ट्रोल केलंय. काय म्हणाला भाईजान? ...

बॉलिवूडचा 'हा' सुपरस्टार दिवाळी साजरी करत नाही, व्हिडीओ शेअर करत सांगितलं कारण - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचा 'हा' सुपरस्टार दिवाळी साजरी करत नाही, व्हिडीओ शेअर करत सांगितलं कारण

अभिनेत्याने एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. ...