लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!

Jaipur Bus Fire: जयपूरच्या टोंक रोडवर सीटी ट्रान्सपोर्टच्या मिनीबसला अचानक आग लागली. ...

"रागात का पाहत होता?" या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला;चौफुला येथील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"रागात का पाहत होता?" या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला;चौफुला येथील घटना

एका १९ वर्षीय तरुणावर चार जणांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. ...

सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर

Crime News: उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यात अनैतिक संबंध, ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीतून घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाची घटना समोर आली आहे. या हत्येला जीवन संपल्याचं रूप देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र अखेरीस आरोपींचं बिंग फुटलं. ...

मुंबईच्या संघातून OUT झालेला खेळाडू सूर्यकुमार यादवचं टेन्शन वाढवणार? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या संघातून OUT झालेला खेळाडू सूर्यकुमार यादवचं टेन्शन वाढवणार? जाणून घ्या सविस्तर

मुंबई संघापाठोपाठ टीम इंडियातूनही तो आउट होणार? ...

पोलिस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाकडील दागिने लंपास - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाकडील दागिने लंपास

पॅनक्लब रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. ‘आम्ही पोलिस आहोत. ...

तुम्हीही विषमुक्ती शेती करत आहात, सेंद्रिय सर्टिफिकेटबद्दल शासनाचा महत्वाचा निर्णय  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुम्हीही विषमुक्ती शेती करत आहात, सेंद्रिय सर्टिफिकेटबद्दल शासनाचा महत्वाचा निर्णय 

Sendriy Certificate : तुम्हीही जर ऑर्गनिक शेती करत असाल तर राज्य शासनाकडून या शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...

Jalana: पोहणे शिकायचे म्हणून गेले अन् चुलत भावंडांचे मृतदेहच घरी आले - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Jalana: पोहणे शिकायचे म्हणून गेले अन् चुलत भावंडांचे मृतदेहच घरी आले

वाढवणा तांडा येथील चुलत भावंडांचा तलावात बुडून मृत्यू ...

रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!

IND vs AUS: भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माकडे ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत मोठ्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. ...