लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग - Marathi News | | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग

Tripuri Purnima 2025: ५ नोव्हेंबर २०२५ रोजी येणारी त्रिपुरी पौर्णिमा(Tripuri Purnima 2025) विशेषतः शुभ आहे. या दिवशी चंद्र वृषभ राशीत असेल, ज्यामुळे तो उच्च स्थानी राहील आणि पौर्णिमेमुळे चंद्राचे महत्त्व वाढेल, लक्ष्मी कृपा होईल! तसेच, या पौर्णिमेला ...

पुरंदर तालुक्यात चौरंगी लढतीचे चित्र, इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर तालुक्यात चौरंगी लढतीचे चित्र, इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू

- पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार गट आणि पंचायत समितीची आठ गण आहेत. तालुक्यात शिंदेसेनेचे विजय शिवतारे हे आमदार आहेत. ...

आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र

Digital Life Certificate: सरकारनं यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. या सेवेसाठी आयपीपीबी त्यांच्या १.६५ लाख पोस्ट ऑफिस आणि ३ लाखांहून अधिक 'डोअरस्टेप बँकिंग' कर्मचाऱ्यांचा वापर करेल. ...

सी लिंक प्रकल्पाबाबत नाराजी; पायाभूत सुविधा वॉर रूम बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून कामांचा आढावा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सी लिंक प्रकल्पाबाबत नाराजी; पायाभूत सुविधा वॉर रूम बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून कामांचा आढावा

महामुंबईतील कामांना गती, बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय ...

महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार

Maharashtra Local Body Election Date: राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषद बोलाविली आहे. दुपारी ४ वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. ...

Amol Muzumdar: वर्ल्ड चॅम्पियन कोच अमोल मुझुमदार यांचं ग्रँड वेलकम; महिलांकडून 'गार्ड ऑफ ऑनर' अन् बरंच काही (Watch Video) - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Amol Muzumdar: वर्ल्ड चॅम्पियन कोच अमोल मुझुमदार यांचं ग्रँड वेलकम; महिलांकडून 'गार्ड ऑफ ऑनर' अन् बरंच काही (Watch Video)

Amol Muzumdar Grand Welcome: ढोल, तुतारी अन् महिला मंडळींनी बॅट उंचावत दिला 'गार्ड ऑफ ऑनर' ...

लग्नानंतर तुला माझ्या आई-बाबांपासून वेगळं राहायचंय का? पतीने विचारलेल्या प्रश्नावर सोनाक्षी म्हणाली- - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर तुला माझ्या आई-बाबांपासून वेगळं राहायचंय का? पतीने विचारलेल्या प्रश्नावर सोनाक्षी म्हणाली-

सोनाक्षी सिन्हाला लग्नानंतर वेगळं राहायचं होतं का? अभिनेत्रीने दिलेल्या उत्तराने जिंंकलं सर्वांचं मन ...

रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

आस्ताद काळेने रोहित आर्याचा व्हिडीओ शेअर करत लिहिले... ...