लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात

एक आठवडा होणार होतं शूट, आता मेकर्स काय निर्णय घेणार? ...

ऑक्टोबर हिटनंतर पुणेकरांना सुखद गारव्याचा अनुभव; १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑक्टोबर हिटनंतर पुणेकरांना सुखद गारव्याचा अनुभव; १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

यंदा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पुण्यात थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे ...

शेअर बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, निफ्टी २५,८०० च्या पार, 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, निफ्टी २५,८०० च्या पार, 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी

१२ नोव्हेंबर रोजी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली, ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला. प्रमुख कॉर्पोरेट शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक वाढले. ...

दिल्लीतील स्फोटानंतर रणवीर सिंगचा 'धुरंधर' सिनेमाबाबत मोठा निर्णय, म्हणाला- "सिनेमाचा ट्रेलर..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिल्लीतील स्फोटानंतर रणवीर सिंगचा 'धुरंधर' सिनेमाबाबत मोठा निर्णय, म्हणाला- "सिनेमाचा ट्रेलर..."

दिल्लीतील स्फोटानंतर रणवीर सिंगने त्याच्या आगामी सिनेमाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ...

एका महिन्यात १० किलो वजन कमी करणं भोवलं! स्टेजवर परफॉर्म करताना गायिका बेशुद्ध, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका महिन्यात १० किलो वजन कमी करणं भोवलं! स्टेजवर परफॉर्म करताना गायिका बेशुद्ध, व्हिडीओ व्हायरल

वाढलेल्या वजनामुळे गायिकेने तब्बल १० किलो वजन कमी केलं. पण ते तिच्या चांगलंच अंगाशी आलंय. स्टेजवर परफॉर्म करताना ही गायिका अचानक बेशुद्ध झाली. व्हिडीओ व्हायरल ...

VIDEO: २० सेकंदात खाल्ल्या १७ चापटी, मिरची पूड फेकून दागिने लुटायला गेलेल्या महिलेचा प्लॅन फसला - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: २० सेकंदात खाल्ल्या १७ चापटी, मिरची पूड फेकून दागिने लुटायला गेलेल्या महिलेचा प्लॅन फसला

गुजरातमधल्या चोरीच्या प्रयत्नाचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

एरंडीचं तेल हे उत्तम औषध असताना थेट रासायनिक हल्ल्याचं साधन कसं काय ठरू शकतं? वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एरंडीचं तेल हे उत्तम औषध असताना थेट रासायनिक हल्ल्याचं साधन कसं काय ठरू शकतं? वाचा सविस्तर

Castor Oil एरंडीचं तेल हे उत्तम औषध असताना त्याच्याच बियांमधलं रिसीन थेट रासायनिक हल्ल्याचं साधन कसं काय ठरू शकतं? एक उलगडा! ...

पुण्यातील मानव-बिबट संघर्ष दिवसेंदिवस होतोय तीव्र; जेरबंद करण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर, १७ बिबटे पकडले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मानव-बिबट संघर्ष दिवसेंदिवस होतोय तीव्र; जेरबंद करण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर, १७ बिबटे पकडले

बिबट्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून या नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक १८००३०३३ असा आहे ...