लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

पहिलीपासून हिंदी सक्ती नकोच; ठाकरेंचा त्रिभाषा सूत्राला विरोध - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिलीपासून हिंदी सक्ती नकोच; ठाकरेंचा त्रिभाषा सूत्राला विरोध

Marathi News: पहिलीपासून हिंदी सक्ती नकोच, अशी ठाम भूमिका मांडत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्रिभाषा सूत्राला विरोध दर्शवला आहे, अशी माहिती त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिली.  ...

एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड

दिल्लीतील स्फोटाचा संबंध फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी जोडला जात असून याप्रकरण शाहीन शाहिद या महिला डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. ...

राष्ट्रीय बाजार स्थापनेचा अध्यादेश जारी; पहिल्या टप्प्यात राज्यातील 'या' आठ बाजार समित्यांचा समावेश - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राष्ट्रीय बाजार स्थापनेचा अध्यादेश जारी; पहिल्या टप्प्यात राज्यातील 'या' आठ बाजार समित्यांचा समावेश

apmc eNam महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा करून राष्ट्रीय बाजाराची स्थापना (नाम) करणारा अध्यादेश राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नुकताच जारी केला. ...

Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट

Dharmendra Discharged from Hospital : धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.  ...

दिल्ली स्फोटानंतर गोवा अलर्टवर; सुरक्षेत वाढ - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिल्ली स्फोटानंतर गोवा अलर्टवर; सुरक्षेत वाढ

विविध ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. ...

Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल

Actor Govinda hospitalized in Mumbai after fainting at home : अभिनेता गोविंदा मंगळवारी रात्री मुंबईतील जुहू येथील त्याच्या घरी अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडला, त्यानंतर त्याला तातडीने जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

इफ्फीची तयारी जोमात; मुख्यमंत्र्यांकडून आढावा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इफ्फीची तयारी जोमात; मुख्यमंत्र्यांकडून आढावा

जुन्या गोमेकॉच्या खुल्या आवारात उद्घाटन सोहळा ...

तुमच्या घराला विरोध करणाऱ्यांना जाब विचारा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन  - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तुमच्या घराला विरोध करणाऱ्यांना जाब विचारा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन 

नेवरा येथे योजनेसाठीच्या अर्जाचे वितरण ...