"मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
स्वतंत्र लिलाव फायदेशीर, भविष्यातही अशाच पद्धतीने भंगार वाहनांच्या विक्रीतून महसूल वाढविण्याचा विचार प्रशासनाचा आहे. ...
Ajit Pawar Death News: महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज तीन महिने पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज आणखी काही सनसनाटी माह ...
प्रत्येक व्यक्तीच्या आजूबाजूला एक ऊर्जा कार्यरत असते. ही ऊर्जा वाढावी किंवा स्थिर राहावी, यासाठी काही उपाय सांगितले जातात. ...
छत्रपती शिवाजी महाराज की जय, आम्ही सारे गोविंद पानसरे अशा घोषणा देत कोल्हापुरातील ५०० हून अधिक कार्यकर्ते सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बुलडाण्याकडे रवाना झाले. ...
पालकांनी अंतिम यादीची वाट न पाहता सध्याच्या मिळालेल्या शाळेत प्रवेश निश्चित करावा. अन्यथा उपलब्ध जागाही गमावण्याची शक्यता आहे. ...
सन २०२५-२६ या वर्षातील गळीत हंगामासाठी दि. २८ जानेवारीपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऊस बिलांच्या रकमा जमा करण्यात आल्या आहेत. ...
भांडणात सुनेची बाजू घेणाऱ्या आईचा मुलानेच घेतला बळी; सालगाव येथील थराराने परतूर तालुका सुन्न. ...
'कांतारा' चित्रपटातील 'दैवी' पात्राची नक्कल प्रकरणी अभिनेता रणवीर सिंह कायदेशीर कचाट्यात सापडला होता. ...