लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Hone Beekeeping : मधपाळ महिलांसाठी सुवर्णसंधी! खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून दिला जाणार पुरस्कार - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hone Beekeeping : मधपाळ महिलांसाठी सुवर्णसंधी! खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून दिला जाणार पुरस्कार

पुरस्कारात प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन पुरस्कार दिले जाणार असून, त्यापैकी एक पुरस्कार महिला मधपालकांसाठी राखीव आहे. ...

"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा

Pahalgam Terror Attack : कानपूरच्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या जेव्हा या दिवसाची आठवण काढतात, तेव्हा त्यांना अश्रू अनावर होतात. "फक्त माझ्यासाठीच नाही, तर त्या सर्व २६ कुटुंबांसाठी हे वर्ष अत्यंत कठीण गेलं असेल" असं म्हटलं आहे. ...

२७ वर्षांचा भरला संसार मोडला! थलपती विजयच्या घटस्फोटावर वडिलांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२७ वर्षांचा भरला संसार मोडला! थलपती विजयच्या घटस्फोटावर वडिलांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, काय म्हणाले? 

थलपती विजयच्या घटस्फोटावर अखेर वडिलांनी सोडलं मौन, म्हणाले- "दोघांनी सामंजस्याने…" ...

पुण्यातील पालखी मुक्काम हलवण्याची चर्चा; स्थळांची महापौर व आयुक्तांकडून पाहणी, प्रशासन ॲक्शन मोडवर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पालखी मुक्काम हलवण्याची चर्चा; स्थळांची महापौर व आयुक्तांकडून पाहणी, प्रशासन ॲक्शन मोडवर

महापालिकेने अतिक्रमण हटविणे आणि रस्ते रुंदीकरणाची मोठी मोहीम हाती घेतली असून दोन महिन्यांत भवानी पेठ परिसर चकाचक करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे ...

घर सोडून बाहेर राहणाऱ्या मुलांमध्ये अधिक असतो हृदयरोगाचा धोका, पाहा काय असतात कारणं आणि त्यावर उपाय... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घर सोडून बाहेर राहणाऱ्या मुलांमध्ये अधिक असतो हृदयरोगाचा धोका, पाहा काय असतात कारणं आणि त्यावर उपाय...

Heart Attack : अलिकडेच फिनलँड आणि ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी दावा केलाय की, कमी वयातच घरापासून दूर राहणाऱ्या लहान मुलांमध्ये किंवा टीनएजर्समध्ये हार्ट अॅटॅक आणि हृदयरोगाचा धोका अधिक वाढतो.    ...

Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Leopard Attack 8-year-old boy: कसारा जवळील कळभोंडे लाद्याची वाडी येथील जंगलात रानमेवा गोळा करणाऱ्या आठ वर्षाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ...

'धुरंधर' अजून संपला नाही! आदित्य धर आता घेऊन येतोय नवीन सिनेमा, समोर आली मोठी माहिती - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' अजून संपला नाही! आदित्य धर आता घेऊन येतोय नवीन सिनेमा, समोर आली मोठी माहिती

आदित्य धर यांचा चित्रपट 'धुरंधर' आणि 'धुरंधर: द रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. जगभरात आपला ठसा उमटवल्यानंतर आदित्य धर हा या चित्रपटाबद्दल एक खास गोष्ट प्रेक्षकांसमोर आणणार आहे. ...

'प्रेग्नंसीमध्ये जवळच्या लोकांनीच फसवलं'; रुबिना दिलैकला प्रेग्नंसी काळात आला वाईट अनुभव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रेग्नंसीमध्ये जवळच्या लोकांनीच फसवलं'; रुबिना दिलैकला प्रेग्नंसी काळात आला वाईट अनुभव

Rubina dilaik: रुबिनाने तिच्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ती अभिनेत्री जन्नत जुबैरसोबत चर्चा करतांना दिसत आहे. यावेळी रुबिनाने तिच्या प्रेग्नंसीचा अनुभव शेअर केला. ...