लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

ऐसपैस रस्त्यांना खोदकामांचा शाप; तलावांचे शहर बनले वाहनकोंडीचे डेस्टिनेशन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऐसपैस रस्त्यांना खोदकामांचा शाप; तलावांचे शहर बनले वाहनकोंडीचे डेस्टिनेशन

सकाळी व संध्याकाळी ठाणेकरांचा पाच किलोमीटरचा प्रवास कमीतकमी अर्धा ते पाऊण तासावर जातो, तोपर्यंत डोंबिवलीकर घरी पोहोचलेले असतात. ...

तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप

सध्या सह्यांची मोहीम राबवत आहोत. निवेदन २८ एप्रिलला परिवहनमंत्र्यांना देणार आहोत. त्यानंतरही प्रश्न सुटला नाही, तर ४ मेपासून राज्यभर दररोज एक- दोन ठिकाणी निदर्शने करण्यात येतील.  ...

‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका

नियम न पाळणाऱ्यांवर कायद्यानुसारच कारवाई करण्यात येईल. त्यात कुणीही राजकारण करण्याची गरज नाही असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं. ...

२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक

लोणेरे हत्याप्रकरणाचा पाच दिवसांत छडा, आरोपी पोलिसांच्या ताब्यात, ३० एप्रिलपर्यंत कोठडी ...

ऐनवेळी वाढला ‘ब्लॉक’काळ! भर उन्हात दीड किमी पायपीट; खासगी वाहनचालकांकडून लूट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐनवेळी वाढला ‘ब्लॉक’काळ! भर उन्हात दीड किमी पायपीट; खासगी वाहनचालकांकडून लूट

१५ तासांचा दीर्घ ब्लॉक पडला कमी, ब्लॉकचा कालावधी वाढल्यामुळे कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल आसनगाव, टिटवाळा स्थानकांवरच थांबविण्यात आल्या होत्या ...

‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी

एका प्रवाशाने तिकीट आरक्षणासाठी प्रथम १० हजार रुपये वॉलेटमध्ये जमा केले. तांत्रिक अडचणींमुळे आरक्षण पूर्ण झाले नाही, तरीही रक्कम बँक खात्यात परत आली नाही. ...

एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग

डिसेंबर २०२५ पासून आता पर्यंत तब्बल पाचवेळा मुदतवाढ देण्यात आली असली तरी यावेळी बांधकाम खर्च वाढविल्याने निविदांना प्रतिसाद मिळेल, असे सांगण्यात येत आहे. ...

मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?

या भागात जागेची उपलब्धता कमी असल्याने क्रेन्स कार्यरत रेल्वे ट्रॅकदरम्यान उभ्या करण्यात आल्या होत्या ...