लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

कुणाच्या अंत्ययात्रेत-दु:खद प्रसंगात-दवाखान्यात काहीजणांना हसू का येतं? पाहा भलतंच विचित्र कारण.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुणाच्या अंत्ययात्रेत-दु:खद प्रसंगात-दवाखान्यात काहीजणांना हसू का येतं? पाहा भलतंच विचित्र कारण..

Nervous Laughter : सायन्सच्या भाषेत याला नर्व्हस लाफ्टर म्हणजे घाबरल्यामुळे येणारं हसू म्हणतात. ही स्थिती नेमकी काय असते हे सोप्या भाषेत समजून घेऊया. ...

कधी चहा फक्कड जमतो कधी पातळ-पांचट होतो, असं का? ‘हा’ टायमिंगचा खेळ समजून घ्या, चहा होईल मस्त - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कधी चहा फक्कड जमतो कधी पातळ-पांचट होतो, असं का? ‘हा’ टायमिंगचा खेळ समजून घ्या, चहा होईल मस्त

Perfect Tea Making Tips : अनेकांना वाटतं की, जास्त दूध घालून किंवा महागडी पावडर वापरून चहा अधिक टेस्टी होतो. पण असं अजिबात काही नाहीये. कारण खरा खेळ हा पाणी किंवा दुधाचा नाहीच. टायमिंगचा सगळा खेळ असतो. ...

क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..."

दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या निर्घृण हत्या प्रकरणाच्या तपासात समोर आलेल्या तथ्यांनी पोलिसांनाही हादरवून सोडलं आहे. ...

भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन' - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'

या समुदायाला सीमावर्ती भागात वसवून इस्रायलला आपल्या लोकसंख्येचे संतुलनही राखायचे आहे ...

"मी हत्या केलीय, आता माझी वाट पाहू नको", आरोपी शैलाचा मुलीला कॉल, बजाजनगर प्रकरणात नवे कारण समोर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"मी हत्या केलीय, आता माझी वाट पाहू नको", आरोपी शैलाचा मुलीला कॉल, बजाजनगर प्रकरणात नवे कारण समोर

साधना सोनपेटकर यांची निर्घृण हत्या करणाऱ्या शैला सोनारला जराही पश्चाताच नसल्याचे समोर आलं आहे. ...

सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष... - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...

सरकारी कर्मचारी अनेक दिवसांपासून ८व्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. ...

Supreme Court: 'व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी' वगळता सर्व मते मान्य! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Supreme Court: 'व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी' वगळता सर्व मते मान्य!

WhatsApp University: सर्व नामवंत लेखक आणि विचारवंतांच्या मतांचा आम्ही आदर करतो. मात्र ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’मधील माहिती स्वीकारली जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले आहे. ...

तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल

वाल्मिक कराड याला बीड कारागृहात व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा एका फोन रेकॉर्डिंग करण्यात आला आहे. ...