लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

"मी आणि जमील साहेब मिळून पाकिस्तान..."; रिझवानने सांगितली 'धुरंधर २'च्या पुढची कहाणी, वाचून चकीत व्हाल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी आणि जमील साहेब मिळून पाकिस्तान..."; रिझवानने सांगितली 'धुरंधर २'च्या पुढची कहाणी, वाचून चकीत व्हाल

पाकिस्तानात भारतीय एजंट म्हणून काम करणाऱ्या जमील जमाली आणि रिझवानचं काय होईल? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. अखेर याविषयी सिनेमात रिझवानची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने खुलासा केला आहे. ...

इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई

अमेरिकेच्या नौदलाने गुरुवारी हिंदी महासागरात निर्बंध घातलेले इराणकडे जाणारे एक तेलवाहू जहाज अडवले आहे. ...

अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!

America Iran War: इराण सर्व बाजूने कोंडी करण्याचा आणि वाटाघाटी करण्यासाठी भाग पाडण्याचा होर्मुझ हा एकमेव मार्ग आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांना वाटत असून, यासाठी मोठे निर्णय घेतले जात आहेत. ...

Pune Police: अवैध धंदे चालकाकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल; २ पोलीस कर्मचारी निलंबित - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: अवैध धंदे चालकाकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल; २ पोलीस कर्मचारी निलंबित

सार्वजनिक ठिकाणी आर्थिक देवाण-घेवाण करणे ही बाब पोलिस दलाच्या शिस्तीला व पोलिस दलाच्या लौकिकाला बाधा निर्माण करणारी आहे ...

"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्... - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...

कानपूरमधील वकील प्रियांशु श्रीवास्तव यांनी पाचव्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं. ...

पत्नीनं जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला तरीही पतीला द्यावी लागणार पोटगी?; हायकोर्टाचा आदेश वाचाच - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीनं जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला तरीही पतीला द्यावी लागणार पोटगी?; हायकोर्टाचा आदेश वाचाच

या घटनेनंतर ४ महिन्याहून अधिक काळ त्याच्यावर उपचार सुरू होते. या प्रकरणात पत्नीविरोधात गुन्हाही दाखल आहे. त्यात तिला अंतरिम जामीन मिळाला नाही ...

"माझ्या जागी दुसऱ्यानेच मत दिलं...", तमिळनाडू निवडणूक मतदान प्रक्रियेवर अभिनेत्री भडकली - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या जागी दुसऱ्यानेच मत दिलं...", तमिळनाडू निवडणूक मतदान प्रक्रियेवर अभिनेत्री भडकली

तमिळ अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्यक्त केला संताप ...

काही लोक विषारी कोब्राने दंश करूनही जिवंत राहतात, ते स्वत:हून वाचवतात काहींचा जीव...कसा ते पाहा... - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काही लोक विषारी कोब्राने दंश करूनही जिवंत राहतात, ते स्वत:हून वाचवतात काहींचा जीव...कसा ते पाहा...

Cobra Facts : आपल्याला कल्पना नसेल, पण ज्या लोकांना कोब्रा दंश करतो, त्यातील २० ते ३० टक्के लोक त्याच्या दंशानंतरही मरत नाहीत. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे कोब्राला स्वत:च त्यांना मारायचं नसतं. ...