Amravati News: 'आपण मित्रासह ४ जून रोजी रात्री तिच्या रूमवर पोहोचलो असता, ती गळफास घेतलेल्या स्थितीत दिसली. तिला आपणच खाली उतरविले', असे बयाण प्रतीकने दिले होते. ...
पुण्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या भुशी डॅम परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. धरणात पोहण्यास उतरलेल्या तरुणांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. ...
चैत्र हे विष केवळ पती गजेंद्रलाच नव्हे, तर त्यांच्या दोन मुलांना, सासू-सासऱ्यांनाही अन्नातून देत होती. तिचा उद्देश सर्वांना एकाचवेळी संपवण्याचा होता. ...