लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना

चंद्रपुरात एका टोल कर्मचाऱ्याला वाहनाने चिरडून पळ काढल्याची घटना घडली. ...

पैशांसाठी शिरूर येथील महिला डॉक्टरचा छळ;पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैशांसाठी शिरूर येथील महिला डॉक्टरचा छळ;पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

शिवीगाळ, दमदाटी करीत सतत अपमानित केले, तसेच डॉ.पूजा यांचे वडील, आई व भावालाही वारंवार फोन करून शिवीगाळ केली. ...

वारी काळात दिवे घाटातील रस्त्याचे काम राहणार बंद; वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा मिळणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारी काळात दिवे घाटातील रस्त्याचे काम राहणार बंद; वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा मिळणार

- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंकडून सासवड पालखी तळ व महामार्ग पाहणी : वॉटरप्रूफ मंडप उपलब्ध करून दिले जातील ...

"छोरी छोरों से कम है के..." स्मृतीची विकेट घेणाऱ्या शरयू कुलकर्णीच्या सेलिब्रेशनची चर्चा (VIDEO) - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"छोरी छोरों से कम है के..." स्मृतीची विकेट घेणाऱ्या शरयू कुलकर्णीच्या सेलिब्रेशनची चर्चा (VIDEO)

तिच्या सेलेब्रिशनसह अन् स्मृती मानधनाने दाखवलेली खिलाडूवृत्तीची भावनाही चर्चेचा विषय ठरत आहे. ...

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या मनमानीला चाप; बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या मनमानीला चाप; बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक

विद्यार्थ्याचे नाव, आरोग्य संस्थेचे नाव, विद्यार्थ्यांची येण्याची वेळ, जाण्याची वेळ, कामाचे तास आदी बाबींचा स्पष्ट उल्लेख करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...

Ashadh Wari : संभाजीनगरचा महिला बचत गट करतोय पंढरपूरच्या वारकऱ्यांची सेवा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ashadh Wari : संभाजीनगरचा महिला बचत गट करतोय पंढरपूरच्या वारकऱ्यांची सेवा

Ashadh Wari : पंढरपुरला (Alandi) जाणाऱ्या वारकऱ्यांचे पावसापासून रक्षण करुन या महिलांनी पांडुरंग सेवेची अनोखी वाट शोधली आहे. ...

धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...

गेल्या तीन वर्षांत २०हून अधिक तरुणांशी बनावट विवाह करून त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू आणि पैसे लंपास केल्याची धक्कादायक कबुली टोळीतील महिलांनी दिली आहे. ...

अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले

लॉरेंस गँग आणि पंजाब पोलिसांमधील सुत्रांनुसार साबरमती तुरुंगात कैदेत असलेला लॉरेंस आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांचा एक गट तसेच कॅनडातील गोल्डी आणि गोदारा यांचा दुसरा गट तयार झाला होता. ...