लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक

प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी किरण रिजिजू हे ३० जून रोजी मुंबईत येतील आणि १ जुलै रोजी चव्हाण यांच्या नावाची घोषणा समारंभपूर्वक केली जाईल. ...

नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ

३० जुलै २०२४ ते २५ मे २०२५ या कालावधीत प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हे दोघे पीडितेला क्लास संपल्यानंतर केबिनमध्ये बोलावून घेत जबरदस्तीने अश्लील वर्तन करायचे. ...

Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य

मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र येत असल्याने महाविकास आघाडीत राज ठाकरे हे चौथे भिडू असतील का अशी चर्चादेखील सुरू झाली आहे. ...

मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र

मनसे आणि उद्धवसेनेचा एकत्र मोर्चा ५ जुलैला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा निघणार, काँग्रेस आणि शरद पवार गटाचाही सहभाग ...

Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका

Shefali Jariwala Passed Away : शेफाली जरीवालाने आपला अप्रतिम अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. २००२ मध्ये तिचे 'कांटा लगा' गाणे प्रसिद्ध झाले होते. ...

...अन् ट्रॅविस हेडनं कॅरेबियन गोलंदाजासमोर टेकले गुडघे (VIDEO) - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् ट्रॅविस हेडनं कॅरेबियन गोलंदाजासमोर टेकले गुडघे (VIDEO)

कॅरेेबिनय गोलंदाजाने घेतलेली ही विकेट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ...

ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...' - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'

...यावेळी त्यांनी चीनसोबत झालेल्या एका कराराचीही पुष्टी केली. ते व्हाइट हाऊस येथे 'बिग ब्यूटीफुल बिल' कार्यक्रमात बोलत होते. ...

भारतीय क्रिकेटरच्या घरी हलला पाळणा! क्युट फोटोसह शेअर केली 'गूडन्यूज' - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटरच्या घरी हलला पाळणा! क्युट फोटोसह शेअर केली 'गूडन्यूज'

खास कॅप्शनसह क्युट फोटो शेअर करत व्यक्त केला 'बाप माणूस' झाल्याचा आनंद  ...