लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

अजित पवारांच्या कार्याध्यक्षांचा सरकारला घरचा आहेर;दादा भुसे, लोणीकरांवर टीका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांच्या कार्याध्यक्षांचा सरकारला घरचा आहेर;दादा भुसे, लोणीकरांवर टीका

शिक्षणमंत्री दादा भुसे यांना हिंदी भाषेची सक्ती करण्यावरून रूपाली पाटील म्हणाल्या, असा निर्णय घेण्यापूर्वी, त्यासंबंधीचा सरकारी अध्यादेश काढण्यापूर्वी मंत्री भुसे यांनी किमान या विषयाशी संबंधित असलेल्यांबरोबर चर्चा करायला हवी होती. ...

एन्काउंटर होण्याच्या काही तांस आधीच खोतकर बहीण-भावाची सोन्याच्या पैशातून जमीन खरेदी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एन्काउंटर होण्याच्या काही तांस आधीच खोतकर बहीण-भावाची सोन्याच्या पैशातून जमीन खरेदी

लग्न ठरलेल्या दिवशीच रोहिणी खोतकरची हर्सूल कारागृहात रवानगी, गोव्यातून मित्र ताब्यात ...

अनियंत्रित ट्रकने १५ गाईंना चिरडले; पाठलाग करून ट्रकचालक अटकेत - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनियंत्रित ट्रकने १५ गाईंना चिरडले; पाठलाग करून ट्रकचालक अटकेत

१३ गाईंना गंभीर दुखापत : सावनेर-पांढुर्णा महामार्गावरील घटना ...

Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले... - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...

Gold price outlook: शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली होती आणि आता किमती आणखी घसरण्याची अपेक्षा आहे. ...

वैभव नाईकांनी 'सिंधुरत्न'ची काळजी करू नये - दीपक केसरकर - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वैभव नाईकांनी 'सिंधुरत्न'ची काळजी करू नये - दीपक केसरकर

लवकरच सिंधुरत्न'ला मुदतवाढ  ...

वसतीगृहासाठी जागा उपलब्ध करा, निधी राज्य सरकार देईल; उईकेंची ग्वाही - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसतीगृहासाठी जागा उपलब्ध करा, निधी राज्य सरकार देईल; उईकेंची ग्वाही

आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरीता प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान राबविण्यात येत आहे. ...

जळगावहून इराणला केळी एक्स्पोर्ट केली, बांधावरूनच प्रतिक्विंटल 'इतका' दर मिळाला - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगावहून इराणला केळी एक्स्पोर्ट केली, बांधावरूनच प्रतिक्विंटल 'इतका' दर मिळाला

Banana Export : या केळीची इराणमध्ये मागणी वाढली असून, केळीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहे. ...

Sindhudurg: साहेब खर सांगतो, विद्युत विभागाची कामे झाली नाहीत, उपविभागीय अभियंत्यांनी दिली कबुली; वरिष्ठांची चिडीचूप  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: साहेब खर सांगतो, विद्युत विभागाची कामे झाली नाहीत, उपविभागीय अभियंत्यांनी दिली कबुली; वरिष्ठांची चिडीचूप 

सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला येथील विद्युत विभागांच्या वाढत्या तक्रारींबाबत सावंतवाडीत बैठक ...