लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

कल्याणीनगर पोर्शे कार अपघातप्रकरण; विशेष सरकारी वकिलांचा युक्तिवाद पूर्ण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कल्याणीनगर पोर्शे कार अपघातप्रकरण; विशेष सरकारी वकिलांचा युक्तिवाद पूर्ण

बचाव पक्ष दि. २ जुलैला बाजू मांडणार; त्यानंतर आरोपींविरोधात दोषारोप निश्चित होणार ...

"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल    - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

Maharashtra News: गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी नाही तर मग महाराष्ट्रातच पहिलीपासून हिंदी कशासाठी. गुजरातमध्ये एक धोरण आणि महाराष्ट्र दुसरं धोरण कसं, हे फडणवीस व बावनकुळे यांनी स्पष्ट करावे, असे आव्हानही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ...

Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

Warkaris met Premanand Maharaj Video: प्रेमानंद महाराजांना ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी असते, पण जेव्हा प्रेमानंद महाराज वारकऱ्यांना ऐकण्यात दंग होतात, तो क्षण... ...

आयफोनमधून रील बनवण्यासाठी अल्पवयीन मुलांनी केली मित्राचीच हत्या; आरोपीच्या वडिलांनीच रचला होता कट - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयफोनमधून रील बनवण्यासाठी अल्पवयीन मुलांनी केली मित्राचीच हत्या; आरोपीच्या वडिलांनीच रचला होता कट

उत्तर प्रदेशात रील्सच्या नादात अल्पवयीन मुलांनी एका तरुणाची हत्या केली. ...

‘एचएसआरपी’साठी मुदतवाढ; पण वाहन खरेदी-विक्रीला ‘ब्रेक’; परिवहन आयुक्तांचा आदेश - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एचएसआरपी’साठी मुदतवाढ; पण वाहन खरेदी-विक्रीला ‘ब्रेक’; परिवहन आयुक्तांचा आदेश

न्यायालयाच्या आदेशानुसार, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नंबर पाटी लावण्याचे बंधनकारक केले आहे. पुण्यात २६ लाख वाहनांना सुरक्षा नंबर पाटी बसवावी लागणार आहे. ...

भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले

चीनच्या या निर्णयानं पाकिस्तानच्या भारताशी बरोबरी करण्याच्या प्रयत्नांना फटका बसला आहे. ...

औषधाच्या ऐवजी दुसरीच बाटली तोंडाला लावली अन्... लोअर परळमध्ये लाँड्रीचालकाचा मृत्यू - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औषधाच्या ऐवजी दुसरीच बाटली तोंडाला लावली अन्... लोअर परळमध्ये लाँड्रीचालकाचा मृत्यू

मुंबईत एका लाँड्रीचालकाचा छोट्याश्या चुकीमुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ...

राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती

Pratap Sarnaik News: एक नवा उत्पन्नाचा स्त्रोत यातून निर्माण होईल, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. ...