लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणारे पवार, खाटोकर अजूनही मोकाट; बीडचे उमाकिरण संकुल चर्चेत - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणारे पवार, खाटोकर अजूनही मोकाट; बीडचे उमाकिरण संकुल चर्चेत

लोक आक्रमक झालेले पाहून पाेलिसांचा फौज फाटा वाढविण्यात आला होता, तर शिक्षकांना तात्काळ बेड्या ठोका, असे म्हणत काही पालकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी क्लासच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. ...

"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का

Shefali Jariwala Death : शेफालीच्या अचानक झालेल्या मृत्यूने श्रेयस तळपदेलाही धक्का बसला आहे. यावर विश्वास ठेवणं कठीण असल्याचं अभिनेत्याने म्हटलं आहे. ...

Shefali Jariwala : "ती माझी बहीण होती...", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर हिंदुस्तानी भाऊ रडला, डोळ्यांतून अश्रू थांबेनात - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shefali Jariwala : "ती माझी बहीण होती...", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर हिंदुस्तानी भाऊ रडला, डोळ्यांतून अश्रू थांबेनात

Shefali Jariwala Death : शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर हिंदुस्थानी भाऊला अश्रू अनावर झाले आहेत. ...

प्रत्येक रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर असते X ही खूण, पण वंदे भारत रेल्वेवर का नसते? वाचा कारण... - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रत्येक रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर असते X ही खूण, पण वंदे भारत रेल्वेवर का नसते? वाचा कारण...

Indian Railways Facts: अलिकडेच नव्यानं सुरू झालेल्या वंदे भारत रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर क्रॉसची खूण नसते. पण यामागचं कारण काय आहे? तुम्हालाही माहीत नसेल तर आता जाणून घ्या. ...

Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा... - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...

Ashadhi Ekadashi 2025: ६ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आणि आज विनायक चतुर्थी, त्यानिमित्त तुकोबांना बाप्पाच्या मूर्तीत घडलेला साक्षात्कार जाणून घेऊ. ...

भावाच्या मृत्यूची बातमी कानी पडताच बहिणीने सोडला प्राण ! - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भावाच्या मृत्यूची बातमी कानी पडताच बहिणीने सोडला प्राण !

Bhandara : भाऊ मृत झाल्याचे ऐकता दोन तासांतच त्यांचाही झाला मृत्यू ...

राज्यात आतापर्यंत 56 लाख हेक्टरहून अधिक पेरण्या झाल्या, पहा पीकनिहाय पेरणी - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात आतापर्यंत 56 लाख हेक्टरहून अधिक पेरण्या झाल्या, पहा पीकनिहाय पेरणी

Agriculture News : जिल्ह्यांमध्ये (Monsoon Rain) हजेरी लावल्याने पूर्व विदर्भवगळता अन्य विभागांमध्ये खरीप पेरणीला वेग आला आहे. ...

Mosquito Drone: चीनने बनवला 'मच्छर ड्रोन', शत्रूवर ठेवतो बारीक लक्ष; एकाच वेळी मोठ्या संख्येने करू शकतो हल्ला - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Mosquito Drone: चीनने बनवला 'मच्छर ड्रोन', शत्रूवर ठेवतो बारीक लक्ष; एकाच वेळी मोठ्या संख्येने करू शकतो हल्ला

Chinese Mosquito Drone: संरक्षण विषयक क्षेत्रात चीनने आणखी एक यश मिळवलं आहे. चीनने आकाराने लहान असणारे आणि सीमेवर हेरगिरी करण्यासाठी महत्त्वाचे ठरतील, असे मच्छर ड्रोन बनवले आहेत. ते हल्लाही करू शकतात. ...