लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

नारायण जाधव

राजकारणातील गुन्हेगारी अन् नवी मुंबई! गुंडांचा बंदोबस्त करण्यात यश येईल? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजकारणातील गुन्हेगारी अन् नवी मुंबई! गुंडांचा बंदोबस्त करण्यात यश येईल?

एका वक्तव्यानंतर नवी मुंबईतील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत ...

नवी मुंबईत लवकरच पामबीचवर होणार फुलपाखरू उद्यान - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत लवकरच पामबीचवर होणार फुलपाखरू उद्यान

सारसोळेतील 12 एकर भूखंडाचा प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्याची सुचना : मंदा म्हात्रेंची होती मागणी ...

भूखंडाचा ४० वाणिज्यिक वापर; नियोजित हॉस्पिटल-मेडिकल कॉलेजच्या खर्चाची अशी तरतूद - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भूखंडाचा ४० वाणिज्यिक वापर; नियोजित हॉस्पिटल-मेडिकल कॉलेजच्या खर्चाची अशी तरतूद

सिडकोचा नगरविकासला प्रस्ताव : मंदा म्हात्रे यांचा पाठपुरावा ...

Navi Mumbai: डंपरच्या धडकेने NMMT बस चालकाचा मृत्यू - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: डंपरच्या धडकेने NMMT बस चालकाचा मृत्यू

Accident: डंपरच्या धडकेने दुचाकीवर असलेल्या NMMT बस चालकाच्या  मृत्यू  झाल्याची घटना घडली आहे . ...

नवी मुंबईत दोन डेटा सेंटरमध्ये होणार ४७०३ कोटींची गुंतवणूक - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत दोन डेटा सेंटरमध्ये होणार ४७०३ कोटींची गुंतवणूक

दिघा/महापे घेणार आकार : प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी ...

महिलांच्या डब्यात शिरलेल्या मद्यपीची पोलिसाला मारहाण, पनवेल-ठाणे लोकलमधील प्रकार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महिलांच्या डब्यात शिरलेल्या मद्यपीची पोलिसाला मारहाण, पनवेल-ठाणे लोकलमधील प्रकार

...यानंतर लोकल कोपरखैरणे स्थानकात आल्यावर बाजूच्या डब्यातील प्रवाशांनी येऊन त्या मद्यपीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही त्याने ऐकले नाही. अखेर लोकल ठाणे रेल्वेस्थानकात आल्यावर तेथील पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. ...

खड्ड्यांच्या तक्रारींसाठी ना टोल फ्री क्रमांक, ना व्हॉट्सॲप सेवा; HC आदेशाला केराची टोपली - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खड्ड्यांच्या तक्रारींसाठी ना टोल फ्री क्रमांक, ना व्हॉट्सॲप सेवा; HC आदेशाला केराची टोपली

गेल्या काही दिवसांत महानगर प्रदेशातील ठाणे-घोडबंदर-भिवंडी-नाशिक महामार्गासह कल्याण- शीळ-महापे मार्गावर झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीने लोकांना वेठीस धरले आहे. ...

खड्ड्यांबाबतच्या न्यायालयीन आदेशांना सर्व महापालिकांकडून केराची टोपली - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खड्ड्यांबाबतच्या न्यायालयीन आदेशांना सर्व महापालिकांकडून केराची टोपली

ना टोल फ्री क्रमांक, ना व्हॉट्सॲप सेवा, सर्वच आयुक्तांकडून न्यायालयाचा अवमान ...