लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

नारायण जाधव

रिलायन्सला बजावणार कारणे दाखवा नोटीस; नवी मुंबईतील कार्पोरेट पार्कमधील गंभीर प्रकार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रिलायन्सला बजावणार कारणे दाखवा नोटीस; नवी मुंबईतील कार्पोरेट पार्कमधील गंभीर प्रकार

एमपीसीबीच्या संमतीविनाच सुरू होते रिलायन्सच्या डिजिटल सीम कार्डचे उत्पादन; पेट्रोलियम पदार्थांचे संशोधन अन् विकास. ...

महापेत एनटीटी डेटा ग्लोबलचे १४५६ कोटींचे डेटा सेंटर; १५,९४४ चौ. मी. क्षेत्रावर सहा इमारतींचे बांधकाम - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापेत एनटीटी डेटा ग्लोबलचे १४५६ कोटींचे डेटा सेंटर; १५,९४४ चौ. मी. क्षेत्रावर सहा इमारतींचे बांधकाम

शेकडोंना मिळणार रोजगार ...

अखेर बेलापूर बंदरात होणार पायाभूत सुविधा; रॅम्प, प्रतीक्षा गृह, तिकीटघरासह पार्किंगची होणार सोय - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अखेर बेलापूर बंदरात होणार पायाभूत सुविधा; रॅम्प, प्रतीक्षा गृह, तिकीटघरासह पार्किंगची होणार सोय

नवी मुंबईतील बेलापूर बंदरातून मुंबई-अलिबाग-वसईकरिता जलवाहतूक सुरू करण्यासाठी जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर येथून गेल्या वर्षी वाहतूकही सुरू केली. ...

रेवस-रेड्डी महामार्गात ऑलिव्ह रिडले कासवांची चार उत्पत्ती स्थाने होणार बाधित - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रेवस-रेड्डी महामार्गात ऑलिव्ह रिडले कासवांची चार उत्पत्ती स्थाने होणार बाधित

रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट ते जयगड बंदरापर्यंतच्या ११५ किलोमीटरपर्यंतच्या कामाचा पॅकेज दोनमध्ये समावेश आहे. ...

८५० कोटींच्या ‘दलाली’त कुणाचे हात झाले ओले? - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :८५० कोटींच्या ‘दलाली’त कुणाचे हात झाले ओले?

- नारायण जाधव,  उप-वृत्तसंपादक वी मुंबईसारख्या सुनियोजित शहरासह नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूरच्या विकासात सिडकोची अनन्यसाधारण भूमिका आहे. नव्हे, या ... ...

रहेजा युनिव्हर्सलला एमपीसीबीचा झटका; टाउनशिपचे बांधकाम थांबणार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रहेजा युनिव्हर्सलला एमपीसीबीचा झटका; टाउनशिपचे बांधकाम थांबणार

पर्यावरण दाखल्यासह ताळेबंद सादर करण्याची तंबी. ...

बुलेट ट्रेनसाठी मुंबई, पालघरमधील 2,368 झाडांची होणार कत्तल; राज्य वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बुलेट ट्रेनसाठी मुंबई, पालघरमधील 2,368 झाडांची होणार कत्तल; राज्य वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी 

पुणे- मुंबईतील प्रकल्पातही ८ हजारांवर झाडे बाधित ...

कार्यादेश देऊन वर्ष उलटले तरी तुर्भे स्टोअर उड्डाणपूल कागदावरच; कंत्राटाची मुदत संपण्यास अवघे तीन महिने - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कार्यादेश देऊन वर्ष उलटले तरी तुर्भे स्टोअर उड्डाणपूल कागदावरच; कंत्राटाची मुदत संपण्यास अवघे तीन महिने

ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे रेल्वे स्थानकासमोर अपघातांचे प्रमाण वाढले होते. ...