लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

नारायण जाधव

बुलेट ट्रेनसाठी मुंबई-पालघरच्या २३६८ झाडांची होणार कत्तल, राज्य वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेनसाठी मुंबई-पालघरच्या २३६८ झाडांची होणार कत्तल, राज्य वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी

Navi Mumbai: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे-भाजप यांचे सरकार येताच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या स्वप्नातील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने वेग पकडला आहे. ...

राज्यातील 386 संरक्षित स्मारकांचा वनवास संपणार; जिल्हा वार्षिक योजनेतून ३ टक्के निधी खर्च करता येणार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यातील 386 संरक्षित स्मारकांचा वनवास संपणार; जिल्हा वार्षिक योजनेतून ३ टक्के निधी खर्च करता येणार

राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने या स्मारकांच्या संवर्धनासाठी जिल्हा विकास वार्षिक योजनेत एकूण बजेटपैकी ३ टक्के इतक्या निधीची तरतूद करून त्यातून या ३८६ स्मारकांचे संवर्धन करण्यास मंजुरी दिली आहे.  ...

राज्यातील ३८६ संरक्षित स्मारकांचा वनवास संपणार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यातील ३८६ संरक्षित स्मारकांचा वनवास संपणार

नवी मुंबईतील ऐतिहासिक बेलापूर किल्ल्यासह संरक्षित केलेल्या राज्यातील ३८६ स्मारकांचे संवर्धन आता जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून सोपे होणार आहे. ...

पीक विमा भरण्यास तीन दिवसाची मुदत वाढ, ३ ऑगस्ट पर्यंत भरता येणार; धनंजय मुंडेंची माहिती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीक विमा भरण्यास तीन दिवसाची मुदत वाढ, ३ ऑगस्ट पर्यंत भरता येणार; धनंजय मुंडेंची माहिती

राज्यात आतापर्यंत एक कोटी पन्नास लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भरला पीक विमा; मागील 24 तासात सात लाख वीस हजार शेतकऱ्यांची नोंद ...

प्रोजेक्ट मॅनेजरच्या नोकरीस भूलला अन् सात लाख गमावून बसला... - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रोजेक्ट मॅनेजरच्या नोकरीस भूलला अन् सात लाख गमावून बसला...

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आशुतोष यांची सानपाडा पोलिसांत तक्रार ...

‘बुलेट ट्रेन’च्या मार्गातील वनजमिनींचा अडथळा दूर; ठाणे-पालघरची ३२४ एकर जमीन रेल्वे काॅर्पोरेशनकडे सुपुर्द - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘बुलेट ट्रेन’च्या मार्गातील वनजमिनींचा अडथळा दूर; ठाणे-पालघरची ३२४ एकर जमीन रेल्वे काॅर्पोरेशनकडे सुपुर्द

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गातील एका मागोमाग एक अडथळे राज्य सरकारकडून दूर केले जात आहेत. ...

दरडींचा धोका, सारसई-माडभुवन वाडीच्या ९७ कुटुंबांचे तातडीने स्थलांतर - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दरडींचा धोका, सारसई-माडभुवन वाडीच्या ९७ कुटुंबांचे तातडीने स्थलांतर

गेल्या वर्षापासून या वाडीलगत असलेल्या डोंगराला आपोआप तडे जात आहेत. ...

बुलेटच्या मार्गातील वन जमिनीचा अडथळा दूर; ठाणे-पालघरची ३२४ एकर वन जमीन एनएचएसआरसीएलकडे सुपूर्द - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बुलेटच्या मार्गातील वन जमिनीचा अडथळा दूर; ठाणे-पालघरची ३२४ एकर वन जमीन एनएचएसआरसीएलकडे सुपूर्द

...यामुळे हा मार्ग ज्या जमिनीतून जाणार आहे, अशी ३२४ एकर २९ गुंठे वन जमीन शिंदे सरकारने आता एनएचएसआरसीएल अर्थात नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशनकडे गुरुवारी सुपूर्द केली आहे. ...