लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

नारायण जाधव

शिंदे सरकारच्या सत्तासंघर्षाची माहिती देण्यास माहिती आयोगाची ना ना, सुनावणीनंतर चार महिन्यांनी दिला आदेश - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिंदे सरकारच्या सत्तासंघर्षाची माहिती देण्यास माहिती आयोगाची ना ना, सुनावणीनंतर चार महिन्यांनी दिला आदेश

Navi Mumbai: राज्यात जून २०२२ मध्ये शिवसेनेतून फुटून बाहेर पडून सत्ता स्थापन करणाऱ्या शिंदे सरकारच्या सत्तासंघर्षाची कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्यपाल कार्यालयास देण्याचे धैर्य राज्य माहिती आयोगानेही दाखविलेले नाही. ...

बाप्पा पावणार, सार्वजनिक गणेश मंडळांना अनामत रकमेसह भाडे होणार माफ - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बाप्पा पावणार, सार्वजनिक गणेश मंडळांना अनामत रकमेसह भाडे होणार माफ

या मागणीचा सकारात्मक विचार करून सार्वजनिक गणेश मंडळाचे मंडप भाडे माफ करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. ...

भेसळीसाठी साठविलेला सव्वादोन कोटींच्या लवंग जप्त - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भेसळीसाठी साठविलेला सव्वादोन कोटींच्या लवंग जप्त

अन्न व औषध प्रशासनाची एपीएमसी मार्केटमध्ये कारवाई ...

विश्लेषण : पुनर्वसनाचा हव्यास घेतोय निष्पापांचा बळी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विश्लेषण : पुनर्वसनाचा हव्यास घेतोय निष्पापांचा बळी

आता तुलसी भवन इमारतीत तीन माळ्यांचे स्लॅब अशाच रीतीने कोसळले. यामुळे पुनर्वसनामागील अर्थकारणाची चर्चा पुन्हा एकदा ऐकायला येऊ लागली आहे. कालच्या घटनेत दोघांचे बळी गेले आहेत. ...

वाशी खाडीपूल वर्ष अखेरीस होणार खुला; दादा भुसेंनी केली पाहणी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशी खाडीपूल वर्ष अखेरीस होणार खुला; दादा भुसेंनी केली पाहणी

एका मार्गिकेवरून लवकरच वाहतूक  ...

नवीन ठाणे रेल्वे स्थानक उभारणीतील वृक्षांचा अडथळा दूर; ११४ झाडांची कत्तल, २५७ चे पुनर्रोपण - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवीन ठाणे रेल्वे स्थानक उभारणीतील वृक्षांचा अडथळा दूर; ११४ झाडांची कत्तल, २५७ चे पुनर्रोपण

भव्य चार इमारती, १२ फलाटांसह शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि खूप काही ...

Navi Mumbai: एपीएमसी संचालक मंडळास आग दुर्घटनेच्या अहवालाची प्रतीक्षा, दहा महिने उलटले - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: एपीएमसी संचालक मंडळास आग दुर्घटनेच्या अहवालाची प्रतीक्षा, दहा महिने उलटले

Navi Mumbai: नवी मुंबई येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारपेठेत गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आग लागल्यानंतर प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल दहा महिने उलटले तरी अद्याप संचालक मंडळासमोर सादर केलेला नाही. ...

कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ केल्याने व्यापारी-शेतकऱ्यांमध्ये आगडोंब! राज्यभरातील लिलाव बंद करण्याचा इशारा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ केल्याने व्यापारी-शेतकऱ्यांमध्ये आगडोंब! राज्यभरातील लिलाव बंद करण्याचा इशारा

केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कांदा व्यापारी आणि शेतकरी यांच्या संतापाचा आगडोंब उसळला आहे ...