लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

नारायण जाधव

पार्किंगची माहिती मिळणार एका क्लिकवर, खासगी तत्वावर विकसित करणार वाहनतळ - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पार्किंगची माहिती मिळणार एका क्लिकवर, खासगी तत्वावर विकसित करणार वाहनतळ

राजेश नार्वेकर यांचा निर्णय : पार्किंग समस्या निघणार निकाली ...

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी ॲक्शन प्लॅन, शहरांत दोन तर ग्रामीण भागात १० किमी परिघात नवे पोलिस ठाणे - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी ॲक्शन प्लॅन, शहरांत दोन तर ग्रामीण भागात १० किमी परिघात नवे पोलिस ठाणे

सध्या एखादा गुन्हा घडल्यास तक्रारीसाठी पीडितांना लांबवर धाव घ्यावी लागते. यात त्यांचा बराच वेळ, श्रम, पैसा वाया जातो. ...

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस ठाणी वाढवणार; गुन्हेगारीला बसणार आळा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस ठाणी वाढवणार; गुन्हेगारीला बसणार आळा

शहरी भागात दोन ते चार किमी तर ग्रामीण भागात चार ते दहा किमीच्या परिघात आता नवे पोलिस ठाणे असणार आहे. ...

पनवेल, भिवंडीत खुलेआम होतेय भांगेची विक्री; शुल्क विभागाने जप्त केला पावणेदोन कोटींचा साठा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल, भिवंडीत खुलेआम होतेय भांगेची विक्री; शुल्क विभागाने जप्त केला पावणेदोन कोटींचा साठा

उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य भरारी पथकाला खबर मिळाली होती. ...

एनआरआय संकुलाला बाप्पा पावला; सिडकोने दिला ४२ लाख देखभाल-दुरुस्ती खर्च; १२ वर्षांनंतर मिळाला न्याय - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एनआरआय संकुलाला बाप्पा पावला; सिडकोने दिला ४२ लाख देखभाल-दुरुस्ती खर्च; १२ वर्षांनंतर मिळाला न्याय

सीवूड्स सोसायटीचे सिडकोकडे दोन कोटी रुपये थकीत असून, त्यापैकी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे गणेशोत्सवाच्या आधी ४२ लाख रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे. ...

राहुल गांधी टिळक भवनात साधणार काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद; शुक्रवारी दुपारनंतर देणार भेट - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राहुल गांधी टिळक भवनात साधणार काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद; शुक्रवारी दुपारनंतर देणार भेट

दोन दिवस देशभरातील इंडिया आघाडीचे नेते मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये मुक्काला राहणार आहेत. ...

राहुल गेठे पुन्हा नवी मुंबई महापालिकेत; उपायुक्तपदी नियुक्ती - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राहुल गेठे पुन्हा नवी मुंबई महापालिकेत; उपायुक्तपदी नियुक्ती

नगरविकास विभागाचे आदेश ...

विकास नव्हे समुद्रकिनारे होणार भकास - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विकास नव्हे समुद्रकिनारे होणार भकास

जागतिक हवामान संघटनेच्या म्हणण्यानुसार तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअस मर्यादित असली तरीही बर्फ वितळ्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने समुद्र पातळीत लक्षणीय वाढ होत आहे. ...