लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुजीब देवणीकर

नागरिकांचा प्रताप, मुख्य जलवाहिनीची चाळणी करत चक्क गटारीतून नेले अवैध नळ कनेक्शन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागरिकांचा प्रताप, मुख्य जलवाहिनीची चाळणी करत चक्क गटारीतून नेले अवैध नळ कनेक्शन

पाण्यासाठी नागरिकांचा असाही प्रताप; मुख्य जलवाहिनीला चाळणी करून गटारीतून एक ते दीड किलोमीटरपर्यंत लांब नळ कनेक्शन नेल्याचे समोर ...

स्मार्ट सिटीच्या बसला एसटीचा विरोध; स्थानकात बस आणू नका म्हणून कंट्रोलरने बजावले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्मार्ट सिटीच्या बसला एसटीचा विरोध; स्थानकात बस आणू नका म्हणून कंट्रोलरने बजावले

रांजणगाव शेणपुंजी, वाळूज, बिडकीन, करमाड, फुलंब्री या गावांना सिटी बसच्या फेऱ्या सुरू झाल्या असून, ग्रामीण भागातील प्रवाशांकडून या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

शिवसेना म्हणाली रोड, मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांची कामे करा; महापालिका प्रशासक म्हणाले... - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेना म्हणाली रोड, मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांची कामे करा; महापालिका प्रशासक म्हणाले...

कामे सुरू करा या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी शिवसेनेचे शिष्टमंडळ महापालिकेत दाखल झाले. ...

'जैवविविधता प्रकल्प सोडा आधी झाडे वाचवा'; हिमायतबागेत पुन्हा दुर्मिळ वृक्षांची कत्तल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जैवविविधता प्रकल्प सोडा आधी झाडे वाचवा'; हिमायतबागेत पुन्हा दुर्मिळ वृक्षांची कत्तल

३०० एकरहून अधिक परिसर असलेला हा राज्यातील पहिलाच जैवविविधता प्रकल्प ठरणार आहे. ...

विरोध मावळताच 'संत एकनाथ'च्या खाजगीकरणावर शिक्कामोर्तब; दरवर्षी १९ लाख मिळणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विरोध मावळताच 'संत एकनाथ'च्या खाजगीकरणावर शिक्कामोर्तब; दरवर्षी १९ लाख मिळणार

८ एजन्सींनी मनपाकडे खासगीकरणासाठी प्रस्ताव दाखल केले होते. ...

ऐतिहासीक वारशात फुंकले प्राण, १२० वर्षांच्या शहागंज क्लॉक टॉवरची टिकटिक पुन्हा सुरू - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐतिहासीक वारशात फुंकले प्राण, १२० वर्षांच्या शहागंज क्लॉक टॉवरची टिकटिक पुन्हा सुरू

Aurangabad heritage: १९०१ ते १९०६ या काळात बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक टॉवरवरील घड्याळ निजाम काळातील आहे. ...

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे महापालिकेसमोर अचानक उपोषण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे महापालिकेसमोर अचानक उपोषण

लोकप्रतिनिधी सिमेंट रस्तेच का बांधतात? पाण्याची टाकी का बांधत नाहीत, असा प्रश्नही माजी आमदार जाधव यांनी उपस्थित केला आहे. ...

चांगली टीम घेऊन शहर विकासात पुढे नेऊ; मनपा प्रशासक अभिजित चौधरींनी स्वीकारला पदभार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चांगली टीम घेऊन शहर विकासात पुढे नेऊ; मनपा प्रशासक अभिजित चौधरींनी स्वीकारला पदभार

शहराच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना प्राधान्याने सोडविण्यात येतील  ...