लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात २४.०२३ दलघमी नवीन पाणीसाठा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात २४.०२३ दलघमी नवीन पाणीसाठा

मांजरा प्रकल्पावर अनेक मोठी शहरे आणि गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. शिवाय, मांजरा प्रकल्प क्षेत्रांतर्गत मोठे पाणलोट क्षेत्र आहे. या ... ...

पहिल्या अपत्यासाठी मातांना दिले जातात पाच हजार रुपये ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पहिल्या अपत्यासाठी मातांना दिले जातात पाच हजार रुपये !

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे.शहरी व ग्रामीण भागामध्ये ही योजना राबविण्यात येत असून १ ... ...

जिल्हा परिषदेच्या सभेत मंजूर १२ ठरावांची अंमलबजावणी करण्यास मनाई! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषदेच्या सभेत मंजूर १२ ठरावांची अंमलबजावणी करण्यास मनाई!

अकोला: जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत २३ जून रोजी मंजूर करण्यात आलेल्या विविध ठरावांविरोधात विरोधी गटाच्या सदस्यांनी दाखल केलेल्या अपिलावर ... ...

वारकरी, कीर्तनकार, कलावंतांना आर्थिक मदत द्या! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वारकरी, कीर्तनकार, कलावंतांना आर्थिक मदत द्या!

निवेदनात महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय फार मोठ्या प्रमाणात कथा, कीर्तन, प्रवचन, भारूड या माध्यमातून ... ...

थकबाकी जमा करा; अन्यथा पाणीपुरवठा योजनांची वीज कापणार! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :थकबाकी जमा करा; अन्यथा पाणीपुरवठा योजनांची वीज कापणार!

अकोला : जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत जिल्ह्यातील ८४ खेडी आणि ६४ खेडी या दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या वीज ... ...

थकीत कर भाेवला; मालमत्ता सील - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :थकीत कर भाेवला; मालमत्ता सील

जलकुंभी वाढली; डासांची पैदास अकाेला : जुने शहरातील हरिहरपेठस्थित दशेहरा नगरला जाेडणाऱ्या मुख्य नाल्याची मागील अनेक महिन्यांपासून साफसफाई न ... ...

तेल्हाऱ्यात रेशनचा १८ क्विंटल गहू जप्त - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तेल्हाऱ्यात रेशनचा १८ क्विंटल गहू जप्त

२ सप्टेंबर रोजी दुपारी तेल्हारा पोलिसांना रेशन दुकानातील गहू बेकायदेशीररित्या मोजल्या जात असून काळ्या बाजारात जात असल्याची गुप्त माहिती ... ...

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा निवडणूक आयोगाने मागविला अहवाल ! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा निवडणूक आयोगाने मागविला अहवाल !

अकोला : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम दीड महिन्यापूर्वी स्थगित करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोटनिवडणुका ... ...