लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

मंडपात जाऊन दर्शन घ्याल तर कारवाई; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंडपात जाऊन दर्शन घ्याल तर कारवाई; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ऑनलाईन दर्शनाची सोय करा ...

अतिवृष्टीने जमीन ही वाहून गेली; मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या १२१ मिमी अधिक पाऊस - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिवृष्टीने जमीन ही वाहून गेली; मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या १२१ मिमी अधिक पाऊस

Heavy Rain in Marathwada : पाच लाखांपेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीची शक्यता ...

पुण्यातील भाजप शहरजिल्हा कार्यालयाचं स्थलांतर; राष्ट्रवादी भवननंतर लगेचच निर्णय, दोन्ही कार्यालय जवळ असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील भाजप शहरजिल्हा कार्यालयाचं स्थलांतर; राष्ट्रवादी भवननंतर लगेचच निर्णय, दोन्ही कार्यालय जवळ असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा

भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी मात्र 'आम्ही राष्ट्रवादीपासून फार लांब आहोत व लांबच राहणार' असे दिलं उत्तर ...

कुख्यात गुंडाकडून विवाहितेवर अत्याचार; बळजबरीने गोळ्या खायला लावून केला गर्भपात - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :कुख्यात गुंडाकडून विवाहितेवर अत्याचार; बळजबरीने गोळ्या खायला लावून केला गर्भपात

आरोपीने पीडितेला शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले व याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन पोबारा केला. ...

नांदेड, परभणी, हिंगाेली जिल्ह्यांतील ५८२ पुलांची दुरवस्था - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड, परभणी, हिंगाेली जिल्ह्यांतील ५८२ पुलांची दुरवस्था

Ashok Chavan : तीनही जिल्ह्यात ६ व ७ सप्टेंबर राेजी झालेल्या संततधार पावसामुळे शेतीपीके, रस्ते, पूल व घरांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

पदाेन्नतीवरील पदस्थापनेनंतर बदली कायदा लागू - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पदाेन्नतीवरील पदस्थापनेनंतर बदली कायदा लागू

MAT Court News : एकदा पदाेन्नतीवरील पदस्थापना झाली की त्यापुढील काेणत्याही बदलीसाठी बदली कायद्याच्या तरतुदी लागू हाेतात. ...

दिलासादायक ! मराठवाड्यातील शाळांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी २०० कोटी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिलासादायक ! मराठवाड्यातील शाळांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी २०० कोटी

Varsha Gaikwad : पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील मोडकळीला आलेल्या ७१८ शाळांमधील वर्गखोल्यांची पुनर्बांधणी तसेच १०५० शाळांच्या दुरुस्तीचे काम ...

कुंडीतल्या मातीला वाळवी लागली, झाडं सुकून चालली? खराब झाली म्हणून माती फेकू नका, 'हे' उपाय करा.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीतल्या मातीला वाळवी लागली, झाडं सुकून चालली? खराब झाली म्हणून माती फेकू नका, 'हे' उपाय करा..

पावसाळ्यात बऱ्याचदा असं होतं की कुंडीमधल्या मातीला कीड लागते किंवा वाळवी लागते अणि झाडं सुकतात. असं झालं तर लागेचच माती फेकून देऊ नका. काही सोपे उपाय करून बघा. ...