लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

मंत्री सतेज पाटीलांची बिनविरोधची गाडी सुसाट, आता असळजच्या साखर कारखान्याचीही केली हॅट्ट्रिक - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्री सतेज पाटीलांची बिनविरोधची गाडी सुसाट, आता असळजच्या साखर कारखान्याचीही केली हॅट्ट्रिक

पालकमंत्री सतेज पाटील यांची जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड अधिक घट्ट होत आहे. ...

महापुरातील नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना दोन दिवसात भरपाई, पालकमंत्री सतेज पाटील यांचे आदेश - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापुरातील नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना दोन दिवसात भरपाई, पालकमंत्री सतेज पाटील यांचे आदेश

अतिवृष्टीमुळे शहरातील शाहुपुरी, लक्ष्मीपुरीसह पूरबधित क्षेत्रातील सुमारे तीन हजार व्यापारी आणि व्यावसायिकांचे नुकसान झाले होते. ...

खा वाटीभर सांबार आणि मिळवा  एक ना दोन तब्बल 9 फायदे, चवही चमचमीत मस्त  - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खा वाटीभर सांबार आणि मिळवा  एक ना दोन तब्बल 9 फायदे, चवही चमचमीत मस्त 

सांबार हा केवळ इडलीसोबतच नाही तर डोसे, उत्तप्पा, आप्पे, अप्पम यासोबत तर खाल्ला जातोच तर साध्या भातासोबत चविष्ट म्हणूनही सांबार केला जातो. पण सांबार खाण्याचे फायदे वाचून नक्कीच केवळ चवीसाठी नाही तर पौष्टिक डिश म्हणून नक्कीच केला जाईल. ...

दूध रोज प्यायला हवे, पण कुणी? कधी? कसे? 5 सोपे नियम... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दूध रोज प्यायला हवे, पण कुणी? कधी? कसे? 5 सोपे नियम...

दूध पूर्णान्न आहेच, पण योग्य पद्धतीने घेतल्यासच त्याचे फायदे मिळू शकतात ...

संतापजनक! चिपळुणातील गुहागर बायपास रस्त्यावर आढळले पाच दिवसाचे जिवंत अर्भक - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संतापजनक! चिपळुणातील गुहागर बायपास रस्त्यावर आढळले पाच दिवसाचे जिवंत अर्भक

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना समोर आल्याने आणि असे कृत्य करणाऱ्या संबंधिताविरोधात संताप व्यक्त होत आहे. ...

गौरवास्पद ! डॉ. कारभारी काळे यांची ‘बाटू’च्या कुलगुरूपदी नियुक्ती - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गौरवास्पद ! डॉ. कारभारी काळे यांची ‘बाटू’च्या कुलगुरूपदी नियुक्ती

डॉ. काळे यांनी पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महाविद्यालय आणि विद्यापीठ मंडळाचे संचालक (बीसीयूडी) या पदावर यशस्वीरित्या काम केले. ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या दु:खावर फुंकर घालतोय ‘बावधनचा बाबा’, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एसटी कर्मचाऱ्यांच्या दु:खावर फुंकर घालतोय ‘बावधनचा बाबा’, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

शासन एसटीचं विलीनीकरण करत नाही... कामावर जायचंय पण, सहकारी काय म्हणतील या विचारात अडकल्याने कर्मचाऱ्यांत काहीशी निराशा दिसत असताना वाई आगारातील वाहक नारायण मांढरे सोशल मीडियाच्या माध्यमातून गाणी बनवून सहकाऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालत आहेत. ...

चार वर्षाच्या पोटच्या चिमुकलीला बेदम मारहाण, उपचारदरम्यान मुलीचा मृत्यू; गुन्हा दाखल - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चार वर्षाच्या पोटच्या चिमुकलीला बेदम मारहाण, उपचारदरम्यान मुलीचा मृत्यू; गुन्हा दाखल

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. ...