लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

कष्टाचा पैसा दुसऱ्याच्या खात्यात वळवला; बीडमधील आयसीआयसीआय बँकेत पैसे असुरक्षित - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :कष्टाचा पैसा दुसऱ्याच्या खात्यात वळवला; बीडमधील आयसीआयसीआय बँकेत पैसे असुरक्षित

खातेदाराची स्वाक्षरी, फोटो अथवा इतर कागदपत्रांची कसलीही खात्री न करताच दुसऱ्याच्या खात्यावर २० हजार रुपये वळविले ...

लग्नात नवरीचा पाणीपुरीवर ताव! पाणीपुरी महत्त्वाची, लग्न असलं म्हणून काय झालं, पाहा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्नात नवरीचा पाणीपुरीवर ताव! पाणीपुरी महत्त्वाची, लग्न असलं म्हणून काय झालं, पाहा व्हायरल व्हिडिओ

पाणीपुरीला कशाचीच तोड नाही, स्वत:चं लग्न असू नाहीतर आणखी काही... ...

एकाच युजरनेमने दहा ठिकाणी लसीकरण; निलंबित आरोग्य नर्स आणि सेविकेची सीईओंकडे धाव - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकाच युजरनेमने दहा ठिकाणी लसीकरण; निलंबित आरोग्य नर्स आणि सेविकेची सीईओंकडे धाव

लस न घेता कोविन ॲप्लिकेशनवरून लस घेतल्याचे बोगस प्रमाणपत्र घेतलेल्या शहरातील काही लोकांचा गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी पर्दाफाश केला आहे. ...

पेट्रोल पंपावर डल्ला मारुन चोरट्यांनी काढला पळ, तीन तासात वैभववाडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पेट्रोल पंपावर डल्ला मारुन चोरट्यांनी काढला पळ, तीन तासात वैभववाडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

ओरोस येथील पंपावर चोरट्यांनी डल्ला मारला. व ते पळाले. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सर्व पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देत अलर्ट केले. सर्वत्र नाकाबंदी केली. ...

ड्राय स्किनचा दोष फक्त थंडीला देऊ नका, रोजच्या ८ चुकांमुळे त्वचा होते कोरडी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ड्राय स्किनचा दोष फक्त थंडीला देऊ नका, रोजच्या ८ चुकांमुळे त्वचा होते कोरडी

त्वचा कोरडी होणे ही समस्या फक्त हिवाळ्यातच होते, थंडीमुळेच होते असं नाही. खाण्यापिण्यात, रोजच्या सवयीत आपल्याकडून होणाऱ्या चुकाच आपल्या त्वचेसाठी ठरतात घातक. ...

ड्रेस मटेरिअल घेऊन ड्रेस शिवून घेण्याचे ४ भन्नाट फायदे! रेडिमेडच्या जमान्यात मिळवा ‘पर्सनलाइज्ड’ लूक! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ड्रेस मटेरिअल घेऊन ड्रेस शिवून घेण्याचे ४ भन्नाट फायदे! रेडिमेडच्या जमान्यात मिळवा ‘पर्सनलाइज्ड’ लूक!

रेडिमेड कपडे आपण चटकन घेतो, पटकन घालतो. पण ड्रेस शिवून घेतला तर तो खास आपल्यासाठी बनलेला, स्पेशल ड्रेस ठरतो, पाहा त्याचे फायदे.. ...

आता शेवटची संधी ! गुंठेवारी योजनेला ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता शेवटची संधी ! गुंठेवारी योजनेला ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

या उपक्रमाला आणखी महिनाभराची मुदतवाढ देण्याची सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केली होती. ...

जागेवरील अतिक्रमणावरुन हुपरीत राडा, गोंधळामुळे आली पोलीस अधिकाऱ्यालाच चक्कर - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जागेवरील अतिक्रमणावरुन हुपरीत राडा, गोंधळामुळे आली पोलीस अधिकाऱ्यालाच चक्कर

चर्मकार समाजाच्या जागेवर अतिक्रमण करण्याच्या कारणावरून दोन्ही गटात आज पुन्हा जोरदार राडा झाला. दोन महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ व आरडा ओरड झाली. ...