लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

केवळ आठ महिन्यात रामनगर ठाण्यात बदलले सहा ठाणेदार - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :केवळ आठ महिन्यात रामनगर ठाण्यात बदलले सहा ठाणेदार

सर्वात मोठे ठाणे तसेच संवेदनशील ठाणे म्हणून रामनगर पोलीस स्टेशनची ओळख आहे. त्यामुळे या ठाण्यामध्ये पूर्णवेळ ठाणेदार असणे नितांत गरजेचे आहे. मात्र फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाश हाके यांची बदली झाल्यानंतर येथे रुजू होणारे एकही ठाणेदार तीन महिन्याच्या वर ...

हत्ती कॅम्प गुजरातला हलविण्याचा डाव हाणून पाडणार - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हत्ती कॅम्प गुजरातला हलविण्याचा डाव हाणून पाडणार

लाेकमत न्यूज नेटवर्क सिरोंचा : अहेरी तालुक्यातील कमलापूरचा हत्ती कॅम्प  गुजरातला हलविण्याचा कुटिल डाव केंद्र शासनाकडून सुरू असून कोणत्याही ... ...

नागभीड जंक्शनमध्ये रेल्वेच्या सुपर गाड्यांचे थांबे अजून बंदच - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागभीड जंक्शनमध्ये रेल्वेच्या सुपर गाड्यांचे थांबे अजून बंदच

नागभीड हे पूर्व विदर्भातील महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण असून, येथे रेल्वेचे जंक्शन आहे. येथून गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूरकडे रेल्वेगाड्या रवाना होतात. हे मध्यवर्ती स्थान लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे दिले होते. पहिला ...

दीड वर्षातही पूर्ण झाला नाही, एक किलाेमीटरचा महामार्ग - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दीड वर्षातही पूर्ण झाला नाही, एक किलाेमीटरचा महामार्ग

कंत्राटदाराने सर्वप्रथम एका बाजूचे बांधकाम केले. त्यानंतर दुसऱ्या बाजूचे काम एक वर्ष लाेटूनही सुरूच केले नव्हते. पावसाळ्याआधी रस्त्याची  दुसरी बाजू केवळ खाेदून ठेवण्यात आली. आता एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने या ठिकाणी अपघातांचे प्रमाणही वाढले. नाग ...

प्रचार तोफा थंडावल्या; मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठीवर उमेदवारांचा भर - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रचार तोफा थंडावल्या; मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठीवर उमेदवारांचा भर

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली. तसेच या जागा सर्वसाधारण करुन निवडणूक घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले. त्यामुळे मागास प्रवर्गातील जिल्हा परिषदेच्या १३ गटातील आणि पंचायत समितीच्या २५ गणातील नि ...

दारूच्या व्यसनाने केला घात, संसार उघड्यावर - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दारूच्या व्यसनाने केला घात, संसार उघड्यावर

भंडारा तालुक्यातील भिलेवाडा येथील महेंद्र मिताराम शिंगाडे आणि पहेला येथील मेघा यांचा पाच वर्षांपूर्वी विवाह झाला. सुरुवातीला सुखाचा संसार सुरू होता. या दांपत्याच्या संसारवेलीवर एक गोंडस फूलही जन्माला आले. घरात कोडकौतुक सुरू होते. अशातच संगणक ऑपरेटर अ ...

घरच्या घरी नाकात काडी; सेल्फ कोरोना किटची क्रेझ भारी ! - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :घरच्या घरी नाकात काडी; सेल्फ कोरोना किटची क्रेझ भारी !

२५० रुपयांना मिळणारी ही किट विकताना मेडीकल स्टोअर्सवाल्यांकडून संबंधित व्यक्तीचा आधारकार्ड व मोबाईल क्रमांक नोंद केला जातो. तसेच त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास किटचा फोटो मागवून घेणे गरजेचे आहे. यानंतर संबंधित व्यक्तीची नोंद आरोग्य विभागाकडे ...

दोनच तालुक्यात 678 रुग्ण ॲक्टिव्ह - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दोनच तालुक्यात 678 रुग्ण ॲक्टिव्ह

बाधित आढळणाऱ्या रुग्णांना कोराेना संसर्गाच्या अनुषंगाने सौम्य लक्षणे असल्याने ८५२ रुग्ण गृहविलगीकरणात असून केवळ ३५ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४८,६००५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात २,५८,५१४ नमुन्यांची आ ...