लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

नीरजला अटक; वनविभागाच्या पुढील कार्यवाहीला लागला ब्रेक - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नीरजला अटक; वनविभागाच्या पुढील कार्यवाहीला लागला ब्रेक

या प्रकरणात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आरोपी डॉ. नीरज कदम यांचे बयाण नोंदविणे शिल्लक असतानाच आर्वी पोलिसांनी शनिवारी रात्री उशीरा ताब्यात घेतलेल्या डॉ. नीरज कदम यांना रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. शिवाय रविवारी न्यायालयात हजर करून त्याची दोन दि ...

रेकॉर्ड तपासणीत आढळल्या अनेक त्रुट्या; मध्यरात्री पूर्ण झाले काम - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रेकॉर्ड तपासणीत आढळल्या अनेक त्रुट्या; मध्यरात्री पूर्ण झाले काम

रेकॉर्ड तपासणी मोहीम मध्यरात्री १२.१५ वाजताच्या सुमारास पूर्ण झाली असून कदम हॉस्पिटलच्या रेकॉर्डमध्ये अनेक त्रुटी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या असल्याचे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले. रेकॉर्ड तपासणीचा सविस्तर अहवाल बुधवार १९ जानेवारीप ...

कोरोनाने व्यापला संपूर्ण जिल्हा - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोनाने व्यापला संपूर्ण जिल्हा

जूनपासून गेल्या सहा महिन्यांत रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात नियंत्रणात आली होती. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये, तर सक्रिय रुग्णांची संख्या दहापेक्षा कमी झाली होती. या कालावधीतील अनेक दिवसात एकही नवा रुग्ण आढळला नव्हता. मात् ...

डाॅक्टरचा मारेकरी सहा दिवस लोटूनही पोलिसांच्या टप्प्याबाहेर - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डाॅक्टरचा मारेकरी सहा दिवस लोटूनही पोलिसांच्या टप्प्याबाहेर

मंगळवारी डाॅ. धर्मकारे यांची रुग्णालय परिसरातच मास्कधारी युवकाने गोळ्या झाडून हत्या केली. त्याला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या ढाणकी येथील चार जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, मुख्य मारेकरी शेख ऐफाज अद्याप मोकाट आहे. खुद्द पोलीस अधीक्षक दिलीप पाटील ...

केवळ आठ महिन्यात रामनगर ठाण्यात बदलले सहा ठाणेदार - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :केवळ आठ महिन्यात रामनगर ठाण्यात बदलले सहा ठाणेदार

सर्वात मोठे ठाणे तसेच संवेदनशील ठाणे म्हणून रामनगर पोलीस स्टेशनची ओळख आहे. त्यामुळे या ठाण्यामध्ये पूर्णवेळ ठाणेदार असणे नितांत गरजेचे आहे. मात्र फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाश हाके यांची बदली झाल्यानंतर येथे रुजू होणारे एकही ठाणेदार तीन महिन्याच्या वर ...

हत्ती कॅम्प गुजरातला हलविण्याचा डाव हाणून पाडणार - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हत्ती कॅम्प गुजरातला हलविण्याचा डाव हाणून पाडणार

लाेकमत न्यूज नेटवर्क सिरोंचा : अहेरी तालुक्यातील कमलापूरचा हत्ती कॅम्प  गुजरातला हलविण्याचा कुटिल डाव केंद्र शासनाकडून सुरू असून कोणत्याही ... ...

नागभीड जंक्शनमध्ये रेल्वेच्या सुपर गाड्यांचे थांबे अजून बंदच - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागभीड जंक्शनमध्ये रेल्वेच्या सुपर गाड्यांचे थांबे अजून बंदच

नागभीड हे पूर्व विदर्भातील महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण असून, येथे रेल्वेचे जंक्शन आहे. येथून गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूरकडे रेल्वेगाड्या रवाना होतात. हे मध्यवर्ती स्थान लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे दिले होते. पहिला ...

दीड वर्षातही पूर्ण झाला नाही, एक किलाेमीटरचा महामार्ग - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दीड वर्षातही पूर्ण झाला नाही, एक किलाेमीटरचा महामार्ग

कंत्राटदाराने सर्वप्रथम एका बाजूचे बांधकाम केले. त्यानंतर दुसऱ्या बाजूचे काम एक वर्ष लाेटूनही सुरूच केले नव्हते. पावसाळ्याआधी रस्त्याची  दुसरी बाजू केवळ खाेदून ठेवण्यात आली. आता एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने या ठिकाणी अपघातांचे प्रमाणही वाढले. नाग ...