लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

मोठी बातमी; साडेआठ हजार उमेदवार सोलापुरात देणार MPSC ची पूर्व परीक्षा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; साडेआठ हजार उमेदवार सोलापुरात देणार MPSC ची पूर्व परीक्षा

सोलापूर जिल्ह्यात एकूण २२ केंद्रे : वयोमर्यादा संपलेले चोवीस उमेदवार देणार परीक्षा ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराने आर्वीत खळबळ - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अल्पवयीन मुलीवर अत्याचाराने आर्वीत खळबळ

पीडितेच्या पोटात दुखत असल्याने तिला खासगी रुग्णालयात उपचारार्थ घेऊन जाण्यात आले होते. दरम्यान पीडिता ही गर्भवती असल्याचे तपासणीत लक्षात आले. ...

नगर पंचायतीत आदिवासी विद्यार्थी संघाची मुसंडी - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नगर पंचायतीत आदिवासी विद्यार्थी संघाची मुसंडी

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी आ.दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात आदिवासी विद्यार्थी संघाने चांगलीच मुसंडी मारली. काँग्रेस पक्षाशी सलगी असतानाही आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्यात आविसंने यश मिळविले. ...

हुमा कुरेशीसारखी फिट फिगर हवी, नियमित करा चक्रासन.. हुमाची व्हायरल पोस्ट - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हुमा कुरेशीसारखी फिट फिगर हवी, नियमित करा चक्रासन.. हुमाची व्हायरल पोस्ट

Fitness tips: बॉलीवूडची बोल्ड ॲण्ड ब्यूटीफूल अभिनेत्री हुमा कुरेशी (workout by Huma Qureshi) तिच्या वर्कआऊटदरम्यान नियमित चक्रासन करते... बघा तिच्यासारखी फिट फिगर हवी तर चक्रासन करण्याची सवय करून घ्या... ...

धक्कादायक; घरात भांडण सुरू असताना शेजाऱ्याने अंगावर सोडला कुत्रा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; घरात भांडण सुरू असताना शेजाऱ्याने अंगावर सोडला कुत्रा

कलावती नगरातील प्रकार : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल ...

राज्याच्या नगरविकास खात्याचे स्पष्ट निर्देश, गुंठेवारीत मोजणी नकाशा आवश्यक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्याच्या नगरविकास खात्याचे स्पष्ट निर्देश, गुंठेवारीत मोजणी नकाशा आवश्यक

मनपा आयुक्तांच्या पत्राला उत्तर : राज्यभरात नियम लागू करण्याचे आदेश ...

रोज तिळाचे 2 छोटे लाडू खा, मिळतात 9 फायदे! पौष्टिक लाडवांच्या 4 कृती - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज तिळाचे 2 छोटे लाडू खा, मिळतात 9 फायदे! पौष्टिक लाडवांच्या 4 कृती

तीळ आणि तिळाचे पदार्थ फक्त संक्रातीपुरतेच मर्यादित नसतात. रोजच्या आहारात मर्यादित प्रमाणात तिळ खाणं महत्त्वाचं मानलं जातं.  प्रसिध्द आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर थंडीच्या दिवसात रोज 2 छोटे तिळाचे लाडू खाण्याचा सल्ला देतात. ...

भ्रष्ट लोकसेवकांविरुद्ध दरवर्षी सरासरी ८३८ तक्रारी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भ्रष्ट लोकसेवकांविरुद्ध दरवर्षी सरासरी ८३८ तक्रारी

गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहिल्यास राज्यामध्ये भ्रष्ट लोकसेवकांविरुद्ध दरवर्षी सरासरी ८३८ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. ...