जिल्ह्यात बुधवारी (दि. २७) आणि गुरुवारी (दि. २८) झालेल्या एकूण बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गत दोन दिवसांत एकूण ५३८५ नागरिक कोरोनामुक्त झाले असून ४६९६ बाधित झाले आहेत. दरम्यान, दोन दिवसांत मिळून एकूण ७ बळींची नोंद ...
दरोड्याच्या उद्देशाने दोघांना भर रस्त्यात अडवून त्यांना जबर मारहाण करत सोन्याचे ब्रेसलेट ओढून फरार झालेल्या टोळीतील एक संशयितास गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने अटक केली आहे. ...
आरोग्य विभागाच्या नुकत्याच झालेल्या परीक्षा प्रक्रियेतील घोटाळे उघड होत असतानाच, जिल्ह्यात गतवर्षाच्या प्रारंभी झालेल्या वाहनचालकांच्या १४ पदांची भरतीदेखील संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. नुकत्याच भरती घोटाळ्यातील प्रमुख संशयितांची नावे, त्यांचे कार्यक् ...
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुमारे ३४७ कोटी रूपयांच्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्याच्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून, बँकेच्या आजी-माजी अध्यक्ष व संचालकांवर त्याची जबाबदारी निश्चित करण्यात येऊन तसा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यात संचा ...
Fitness tips: दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिची सध्या जबरदस्त क्रेझ आहे... म्हणूनच तर तिचा डाएट प्लॅन, वर्कआऊट सेशन, स्किन केअर रुटीन याबाबत माहिती घेण्यासाठी अनेक जण उत्सूक असतात.. ...