पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नागलवाडी श्रेणीतील माईकेपार बीटमध्ये लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमधून छायाचित्रांची तपासणी करताना २६ जानेवारीला हा प्रकार लक्षात आला. ...
२७ जानेवारी रोजी चाचण्यांच्या संख्येत घट आली. ७,६७९ चाचण्यांमधून शहरात २०२७, ग्रामीणमध्ये ७५५ तर जिल्ह्याबाहेरील ८९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शिवाय, शहरात १० तर जिल्ह्याबाहेरील ४ रुग्णांचे बळी गेले. ...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्यात गोंदिया-भंडाऱ्यात असलेला अंतर्गत वाद नागपुरातील आघाडीत मुख्य अडथळा ठरण्याचा धोका स्थानिक नेत्यांना वाटत आहे. ...
नागपुरात रात्रीचे तापमान २४ तासात १.५ अंश तर ४८ तासात ५.८ अंशाने खाली घसरले आहे. नागपूर खालाेखाल ८.८ अंशासह गाेंदिया व बुलडाणा दुसऱ्या क्रमांकाचे थंड शहर हाेते. ...
सिडको येथील महापालिकेच्या स्वामी समर्थ रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी सुवर्णा संदीप वाजे (३८) या मंगळवारपासून (दि.२५) घरी परतल्याच नाही. तसेच त्यांची मोटार विल्होळीच्या पुढे निर्जनस्थळी वाडीवऱ्हे पोलिसांना आगीमध्ये भस्मसात झालेल्या अवस्थेत दोन द ...