लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

रुग्णाचा मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड, डॉक्टरला मारहाण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रुग्णाचा मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड, डॉक्टरला मारहाण

वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे म्हणत संतप्त नातेवाईकांनी मानकापूर येथील कुणाल हॉस्पीटलमध्ये तोडफोड केली. डॉक्टरलाही मारहाण केली. तर, रुग्णालयात येण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे. ...

हिवाळ्यात खायलाच हवेत असे १० पदार्थ; वर्षभर तब्येत ठणठणीत आणि त्वचा-केस सुंदर - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात खायलाच हवेत असे १० पदार्थ; वर्षभर तब्येत ठणठणीत आणि त्वचा-केस सुंदर

...

दुर्मीळ सारस संवर्धनासाठी कोणत्या उपाययोजना? उच्च न्यायालयाची विचारणा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुर्मीळ सारस संवर्धनासाठी कोणत्या उपाययोजना? उच्च न्यायालयाची विचारणा

गाेंदिया विमानतळाला लागून असलेल्या तलावाची २२ हेक्टर जागा निरुपयोगी पडली आहे. त्या ठिकाणी सारस पक्ष्यांचे अस्तित्व आहे. त्यामुळे या जागेला पाणथळ जागा घोषित करणे आवश्यक आहे, असा मुद्दा न्यायालयासमक्ष मांडण्यात आला. ...

'आदित्य सरोवर, अंबादास उद्यान, चंद्रकांत लॉन'; शहराचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे काय ? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आदित्य सरोवर, अंबादास उद्यान, चंद्रकांत लॉन'; शहराचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे काय ?

आदित्य सरोवर, अंबादास फुलपाखरू उद्यान, चंद्रकांत योग लॉन नामकरणावर टीका होत असून भाजपने शहराचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे काय ? असा सवाल केला आहे ...

जगातील पहिले टेस्ट ट्यूब रेडकू विकसित करणारे मदान यांचा पद्मश्रीने गौरव - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जगातील पहिले टेस्ट ट्यूब रेडकू विकसित करणारे मदान यांचा पद्मश्रीने गौरव

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या मदान यांच्या नेतृत्वातील चमूने १९९० साली ‘प्रथम’ नावाचा जगातील पहिले टेस्ट ट्यूब रेडकू विकसित केले. त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ...

मराठवाड्यासाठी ‘क्लायमेंट चेंज’चा ॲक्शन प्लॅन : आदित्य ठाकरे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यासाठी ‘क्लायमेंट चेंज’चा ॲक्शन प्लॅन : आदित्य ठाकरे

२०११ पासून २०१८ पर्यंत दुष्काळ, नंतर महापूर, ओला दुष्काळ, ढगफुटीसारखे वातावरण विभागात निर्माण झाल्याचे दिसते आहे. अधूनमधून गारपीट होत आहे. ...

राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर चंदनचोरीचा गुन्हा - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर चंदनचोरीचा गुन्हा

अंबाजोगाईजवळील कारखाना परिसरातील देवराव भानुदास कुंडगर याच्या शेतात पोलिसांनी टाकला छापा ...

पेंचमधील वाघिणीच्या गळ्यात आढळला फास, वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंचमधील वाघिणीच्या गळ्यात आढळला फास, वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नागलवाडी श्रेणीतील माईकेपार बीटमध्ये लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमधून छायाचित्रांची तपासणी करताना २६ जानेवारीला हा प्रकार लक्षात आला. ...