ही स्कूटर अवघ्या तीस रुपयांच्या चार युनिटमध्ये ६५ किलोमीटर प्रतितास गतीने शंभर किलोमीटरचे अंतर पार करते. बाजारातील अनेक चायनीज बनावटीच्या बाईकला ही इलेक्ट्रिक स्कूटर स्वदेशी उत्तम पर्याय ठरते आहे. ...
मी तुझ्यावर प्रेम करतो, तू मला खूप आवडते.. मला तुझ्याशी लग्न करावयाचे आहे, असे म्हणून आरोपीने तिला प्रेम जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. ...
दृष्टिहीन ईश्वरीने प्रजासत्ताकदिनी २४ मिनिटे तलावात जलतरण करीत ५०० मीटरचे अंतर पार करत अंबाझरी तलावाच्या मधोमध उभारलेल्या खांबावर राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान मिळवला. ...
Social viral: वाचा या भन्नाट लग्नाची गोष्ट... लॉकडाऊनची बंधनं आणि पैशांची बचत हे दोन्ही उद्देश डोळ्यासमोर ठेवून लागलेलं ही लग्न सध्या सोशल मिडियावर (social media viral) चांगलंच गाजतं आहे... ...
राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. ...