लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

सत्ता आली म्हणून स्वतःचे व कार्यकर्त्यांचे घरं भरू नका; सर्वसामान्यांचा उद्धार करा : पंकजा मुंडे - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :सत्ता आली म्हणून स्वतःचे व कार्यकर्त्यांचे घरं भरू नका; सर्वसामान्यांचा उद्धार करा : पंकजा मुंडे

सत्ता आली म्हणून तिचा गैरवापर न करता तिचा वापर सर्व सामान्यासाठी करा असा सुचक सल्ला पंकजा मुंडे यांनी दिला ...

शीतलहर! गोंदिया @ ८.८ अंश सेल्सिअस, विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शीतलहर! गोंदिया @ ८.८ अंश सेल्सिअस, विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर

गुरुवारी जिल्ह्याचे कमाल तापमान २३.८ अंश, तर किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअसवर नोंदवण्यात आले. ...

औरंगाबाद विमानतळाला केंद्राने संभाजी महाराजांचे नाव द्यावे: उद्धव ठाकरे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद विमानतळाला केंद्राने संभाजी महाराजांचे नाव द्यावे: उद्धव ठाकरे

भाजप नेत्यांनी दिल्लीत वजन वापरण्याचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. ...

जिल्ह्यातील देखणे पक्षीवैभव पाहा एकाच ठिकाणी, कसे? जाणून घ्या - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यातील देखणे पक्षीवैभव पाहा एकाच ठिकाणी, कसे? जाणून घ्या

वन विभागाने जिल्ह्यातील सर्व पक्षीप्रजातींची माहिती त्यांच्या आकर्षक छायाचित्रांसह पुस्तकरुपात संकलित केली आहे. ...

हिवाळ्यात रोज खजूर खाण्याचे ५ फायदे; ही 'डेट' चुकवू नका, २ पौष्टिक रेसिपी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात रोज खजूर खाण्याचे ५ फायदे; ही 'डेट' चुकवू नका, २ पौष्टिक रेसिपी

Winter food: डिंकाचे लाडू, सुकामेवा हिवाळ्यात खाणं जसं गरजेचं आहे, तसंच थंडीच्या या दिवसांत आवर्जून खजूर खायला पाहिजेत.. वाचा हिवाळ्यात खजूर खाण्याचं महत्त्व (benefits of eating dates).. ...

गंभीर ! जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधितांचा मृत्यू, ११७ रुग्णांची भर - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गंभीर ! जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधितांचा मृत्यू, ११७ रुग्णांची भर

जिल्ह्यात आज गुरुवारी ११७ बाधितांची भर पडली असतानाच २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यानंतर आता जिल्ह्यात १६७१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ...

औरंगाबादकरांचा पुन्हा विक्रम; मर्सिडीजनंतर आता एकाच वेळी २५० इलेक्ट्रिक वाहनांचे डील - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांचा पुन्हा विक्रम; मर्सिडीजनंतर आता एकाच वेळी २५० इलेक्ट्रिक वाहनांचे डील

केंद्र सरकारच्या प्रस्तावित व राज्य सरकारकडून संचालित इलेक्ट्रिक वाहनांना सबसिडी देण्याची योजना मार्चपर्यंत वाढविल्यानंतर शहरात २५० वाहने एकाच वेळी खरेदी करण्याच्या कल्पनेने उचल खाल्ली. ...

नोकरीची बतावणी करुन महिलेवर अनैसर्गिक अत्याचार, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नोकरीची बतावणी करुन महिलेवर अनैसर्गिक अत्याचार, गुन्हा दाखल

महिलेचे तिच्या पतीशी पटत नव्हते. त्यामुळे ती त्याच्या कार्यालयात त्याला जाब विचारण्यास जात होती. त्यावर येथे भांडू नका. आपण घरी बसून त्यावर तोडगा काढू, तुला नोकरीदेखील लावून देतो, अशी बतावणी आरोपीने केली होती. ...